शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

हलक्या दर्जाचे हेल्मेट विक्रीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:28 IST

स्पर्धा परीक्षेचे वर्ग घेण्याची मागणी चंद्रपूर : लॉकडाऊन कालावधीत बार्टीतर्फे ऑनलाईन स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन शिबिर राबविण्यात आले. कोरोनामुळे अनेक ...

स्पर्धा परीक्षेचे वर्ग घेण्याची मागणी

चंद्रपूर : लॉकडाऊन कालावधीत बार्टीतर्फे ऑनलाईन स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन शिबिर राबविण्यात आले. कोरोनामुळे अनेक युवक आपल्या गावी गेले आहेत. आर्थिक अडचणींमुळे त्यांना पुन्हा शहरात येणे अडचणींचे ठरत आहे. त्यामुळे समाजकल्याण विभागातर्फे स्पर्धा परीक्षेचे वर्ग पुन्हा ऑनलाईन पद्धतीने घ्यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.

बँक ऑफ इंडियासमोर पार्किंगला अडचण

चंद्रपूर : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील बँक ऑफ इंडियाच्या शाखेजवळ पार्किंगसाठी जागा उपलब्ध नसल्याने खातेदार रस्त्यावर वाहने ठेवतात. त्यामुळे अनेकदा वाहतुकीला अडचण येते, तर बहुतेकदा वाहतूक विभागाचे पथक रस्त्यावरून वाहने जप्त करीत असते. त्यामुळे विनाकारण दंड बसत असतो.

औषधसाठा उपलब्ध करण्याची मागणी

चंद्रपूर : शासनाने सुरू केलेल्या जनरीक औषधालयामध्ये अल्प आजारावरील औषधसाठा उपलब्ध आहे. परिणामी अनेक रुग्णांना खासगी मेडिकल स्टोअर्समधून औषधांची खरेदी करावी लागते. परिणामी त्यांना अतिरिक्त भुर्दंड बसत आहे. त्यामुळे शासनाने औषधसाठा उपलब्ध करावा, अशी मागणी आहे.