शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
5
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
6
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
7
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
8
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
9
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
10
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
11
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
12
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
13
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
14
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
15
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
16
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
17
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
18
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
19
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
20
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी

पोलिसांच्या आदेशाकडे घरमालकांची पाठ

By admin | Updated: July 19, 2015 01:08 IST

असामाजिक घटनांवर आळा घालण्यासाठी भाडेकरूंबाबत माहिती देण्याचे आवाहन करूनही ती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या घरमालकांना आता पोलिसांनी थेट नोटीसच बजावल्या आहे.

अनेकांना नोटीस : भाडेकरूंबाबत माहिती देण्यास टाळाटाळचंद्रपूर : असामाजिक घटनांवर आळा घालण्यासाठी भाडेकरूंबाबत माहिती देण्याचे आवाहन करूनही ती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या घरमालकांना आता पोलिसांनी थेट नोटीसच बजावल्या आहे. या उपरांतही घरमालक माहिती देण्याबाबत उदासिन आहे. भविष्यात कुण्या भाडेकरूकडून एखादा गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडल्यास घरमालकदेखील कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता आहे. स्वत:ची बनावट नावे सांगून किरायाने घर मिळविल्यानंतर त्या घरातूनच अनेक असामाजिक गुन्हे घडल्याच्या घटना यापूर्वी उघडकीस आल्या आहेत. घरमालकांची दिशाभूल करून गुन्हेगार घर मिळवितात व नंतर गुन्हे करून पळून जातात. मात्र पुढे पोलिसांनादेखील त्यांचा ठावठिकाणा लागत नाही. यातून गुन्हेगार पोलिसांपासून दूर राहण्यात यशस्वी होतात. ही बाब लक्षात घेऊन प्रत्येक घरात किरायाने राहणाऱ्या भाडेकरूची संपूर्ण माहिती गोळा करण्याची मोहिम पोलिसांनी सुरू केली होती. सुरूवातीला पोलीस यंत्रणेने नागरिकांना तसे आवाहनदेखील केले होते. मात्र नागरिकांनी प्रतिसादच दिला नाही. (प्रतिनिधी)नागरिकांची उदा२’नता गंभीर बाबआवाहन करूनही माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या १५० पेक्षा अधिक घरमालकांना शहर पोलिसांनी नोटीस बजावल्या आहेत. विशेष म्हणजे दोनवेळा नोटीस दिल्यानंतर एकही घरमालक माहिती देण्यासाठी पोलीस ठाण्याची पायरीदेखील चढला नाही. यावरून नागरिक स्वत:च किती उदासिन आहेत, हे दिसून येते. पोलिसांनी नोटीस दिल्यानंतर त्याला प्रतिसाद न देणे हा कायदेशिर गुन्हा असला तरी ही बाब गंभिर्याने घेतली नाही. यापूर्वी घडल्या आहेत घटनाएखाद्या ठिकाणी स्वत:चे बनावट नाव सांगून घर किरायाने घेतले. पुढे गंभीर गुन्हा करून तो फरार झाला, अशा घटना यापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात अशा घटना घडल्या आहेत.