शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीकडे केंद्र सरकारची पाठ

By admin | Updated: June 28, 2014 23:29 IST

शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाला ५० टक्के नफा देऊ म्हणणाऱ्या भाजपाप्रणित केंद्र सरकारने आधारभूत किंमती वाढविताना शेतकऱ्यानची दिशाभूल केली. ‘अच्छे दिन’ आणण्याचा वादा करणाऱ्या या सरकारने

चंद्रपूर : शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाला ५० टक्के नफा देऊ म्हणणाऱ्या भाजपाप्रणित केंद्र सरकारने आधारभूत किंमती वाढविताना शेतकऱ्यानची दिशाभूल केली. ‘अच्छे दिन’ आणण्याचा वादा करणाऱ्या या सरकारने अगदी महिनाभरातच शेतकऱ्यांपुढे वाईट दिवसांचे ताट वाढले आहे, अशी खरमरित टिका शेतकरी संघटनेचे नेते अ‍ॅड. वामनराव चटप यांनी केली आहे.अलिकडेच केंद्र सरकारने शेतमालाचे हमीभाव जाहीर केले. मात्र तूरडाळ आणि अन्य एकदोन धान्य वगळता सर्वच धान्याचे भाव अल्प प्रमाणात वाढविले आहेत. त्यामुळे ही शेतकऱ्यांची दिशाभूल असल्याची टिका अ‍ॅड. चटप यांनी केली आहे. २०१४-१५ वर्षासाठी केंद्र शासनाने शेतमालाच्या आधारभूत किंमतीची घोषणा केली आहे. यात सोयाबिन, भूईमुग, मका, बाजरी या धान्याचा हमीभावात वाढ केली नाही. तर, कापूस, तूा, तांदूळ, सूर्यफुल, उडीद यात क्विंटलमागे फक्त ५० रुपयांनी वाढ केली आहे. ज्वारीसाठी ३० रुपये आणि मुग व तिळासाठी १०० रुपयांची वाढ केली आहे. यापूर्वीच्या केंद्र सरकारच्या धोरणामुळे राज्यात आणि देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या होत्या. त्या थांबवून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी स्वामिनाथन समितीने अहवाल सादर केला होता. त्यातील शिफारशी सध्याचे भाजपाप्रणित सरकार स्विकारेल अशी अपेक्षा होती. मात्र शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. गेल्या काही वर्षांपासून निसर्गाची साथ नाही. उत्पादन खर्चात वाढ होऊनही सरकारने भाववाढ मात्र केली नाही. त्यामुळे शेती करणे अवघड झाले आहे. याचा विचार मोदी सरकारनेही केलेला नाही. शेतमालाच्या उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा देण्याचे आश्वासन नरेंद्र मोदी यांनी निवडणूक काळात दिले होते. मात्र ते पाळलेले दिसत नाही. काँग्रेसच्या धारणावरच हे सरकारच चालत असल्याची टिकाही त्यांनी केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)