शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

दाताळाच्या विद्यार्थिनीची राज्यस्तरावर झेप

By admin | Updated: September 18, 2015 01:02 IST

राजीव गांधी इंजिनियरींग कॉलेज चंद्रपूर येथे १४ सप्टेंबरला पार पडलेल्जा जिल्हास्तरीय इन्सपायर अवार्ड विज्ञान प्रदर्शनात जिल्हा परिषद शाळा, ...

चंद्रपूर : राजीव गांधी इंजिनियरींग कॉलेज चंद्रपूर येथे १४ सप्टेंबरला पार पडलेल्जा जिल्हास्तरीय इन्सपायर अवार्ड विज्ञान प्रदर्शनात जिल्हा परिषद शाळा, दाताळा येथील इयत्ता सातवीची शुभांगी रामचंद्र काळे व इयत्ता आठवीची श्रेया गोपाल यादव या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. या दोघींचीही नागपूर येथे २२ ते २४ सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या राज्यस्तरीय इन्सपायर अवार्ड विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. दोघींनाही खासदार हंसराज अहीर यांच्या हस्ते गौरवचिन्ह व प्राणपत्र देऊन गौरविण्यात आले.शुभांगी रामचंद्र काळे हिने वॉटर लेवल इंडिकेटर तयार केले. घरच्या छतावर असणाऱ्या सिंटेक्स टाकीतील पाणी ओव्हर फ्लो होऊ नये, यासाठी तिने तयार केलेल्या या प्रतिकृतीची सर्व स्तरावरुन प्रशंसा केली जात आहे. घरोघरी हे उपकरण बसविण्यात यावे, अशी तिची इच्छा आहे. श्रेया गोपाल यादव हिने लो बजेट एसी तयार केला व अत्यल्प खर्चात गरिबातल्या गरिब नागरिकांना घरी उन्हाळ्यातील दिवसात थंड हवा कशी घेता येईल याचे प्रत्यक्ष सादरीकरण केले. या प्रदर्शनात जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या दोन्ही विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आपले आईवडील, शाळेचे मुख्याध्यापक गुरुदेव पर्लेवार, प्रफुल्ल आंबटकर, विवेक इत्तडवार, मनिषा चन्नावार, मंजुषा फुलझेले, ज्योती गावंडे यांना दिले. तिच्या यशाचे केंद्रप्रमुख खोब्रागडे, शिक्षण विस्तार अधिकारी धनपाल फटींग, शशीकांत सोमलकर, सुधाकर महल्ले, राजू लिंगायत सरपंच गीता येडे व गावकऱ्यांकडून कौतुक होत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)