शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

भाषा बदलली, सिद्धांत मात्र जुनेच

By admin | Updated: November 24, 2015 01:06 IST

वर्तमान युवकांना महावीर स्वामी यांच्या सिद्धांताची चांगल्या तऱ्हेने माहिती आहे. केवळ आजची भाषा बदलली असून सिद्धांत

सुधीरकुमार कोचर यांचे प्रतिपादन : चंद्रपूर जैन मंदिर शताधिक महोत्सवाचा समारोपचंद्रपूर : वर्तमान युवकांना महावीर स्वामी यांच्या सिद्धांताची चांगल्या तऱ्हेने माहिती आहे. केवळ आजची भाषा बदलली असून सिद्धांत हे जुणेच आहेत, असे प्रतिपादन आयपीएस अधिकारी सुधीरकुमार कोचर यांनी केले.चंद्रपूर येथील श्री शांतीनाथ जिनालय जैन श्वेतांबर मंदिराच्या शताधिक महोत्सवानिमित्त्य आयोजित विचक्षण व्याख्यानमालेत अंतिम सत्रात ‘वॉट्सअ‍ॅप पिढीला महावीर स्वामी यांचे निमंत्रण’ या विषयावर ते बोलत होते. व्याख्यानमालेचा प्रारंभ साध्वीजी श्री हेमप्रज्ञाश्रीजी महाराज यांच्या प्रवचनाने झाला. त्यांनी विचक्षण महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. सुधीर कोचर पुढे म्हणाले, महावीर स्वामी तथा भारतीय संस्कृतीचा सिद्धांत आणि वर्तमान स्थितीत वॉट्सअ‍ॅपवर येणारे रोचक संदेश यांचा मिलाप करताना समानता प्रस्तुत केली. ते म्हणाले, तुम्हचे आसू पुसणारे अनेक जण मिळतील मात्र नाक पुसणारे मिळणार नाही. त्यामुळे महावीर स्वामी यांनी म्हटले आहे, जीवनात केलेल्या पापाचे पश्चाताप स्वत:लाच करायचे आहे. पाच दिवसीय शताधिक महोत्सवाच्या समारोपाला जैन मंदिरात दादागुरूदेवचे पूजन संदीप कोठारी परिवाराकडून करण्यात आले. सायंकाळी राजकुमार पाल यांच्याद्वारे प्रभू आरती नरेंद्र श्रेयांस बैद परिवार द्वारे करण्यात आली. यशस्वीतेसाठी सकल जैन समाज, श्री जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघ, स्थानकवासी श्री संघ, दिंगबर चंद्रप्रभू मंदिर तुकूम, श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर, जैन सेवा समिती, आनंद नागरी सहकारी बँकेचे सहकार्य मिळाले. महोत्सव दरम्यान पाच दिवसीय महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी चंद्रपूर शहरातील शेकडो नागरिकांनी उपस्थिती दर्शवून महाप्रसादाचा लाभ घेतला. (स्थानिक प्रतिनिधी)