शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

नारंडा येथे तलाव खोलीकरणाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:28 IST

या कार्यक्रमाला उद्‌घाटक म्हणून सरपंच अनुताई ताजने होत्या. अध्यक्षस्थानी दालमिया भारत फाउण्डेशनचे सीएसआर प्रमुख प्रशांत भीमनवार होते. प्रमुख पाहुणे ...

या कार्यक्रमाला उद्‌घाटक म्हणून सरपंच अनुताई ताजने होत्या. अध्यक्षस्थानी दालमिया भारत फाउण्डेशनचे सीएसआर प्रमुख प्रशांत भीमनवार होते. प्रमुख पाहुणे ग्रामपंचायतीचे उपसरपंच बाळा पाटील पावडे, माजी सरपंच वसंता ताजने, पोलीस पाटील नरेश परसुटकर, देवगडे यांची उपस्थिती होती.

नारंडा येथे एकूण तीन तलाव असून, यापूर्वी जलयुक्त शिवार योजनेंतर्गत एका लघुसिंचाई तलावाचे खोलीकरण व एका वनतलावाची निर्मिती करण्यात आलेली होती. परंतु, भवानी माता मंदिराजवळील गावतलावाचे खोलीकरण करण्यात आलेले नव्हते. त्यामुळे सदर तलाव खोलीकरण करण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी केली होती. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अनिल शेंडे, रंजना शेंडे, रूपाली उरकुडे, शालिनी हेपट, अनिल मालेकर, संदीप गंगमवार, मारोती शेंडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी सत्यवान चामाटे, अजय तिखट, गौरव वांढरे, मंगल खाडे यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे संचालन प्रवीण हेपट व आभारप्रदर्शन अरविंद खाडे यांनी केले.