शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

बाहुबली-२ मध्ये झळकला चंद्रपूरचा कुमार शेट्टी

By admin | Updated: May 10, 2017 00:54 IST

येथील नटराज डॉन्स इन्स्टीट्युटचा विद्यार्थी कुमार शेट्टी या या युवकांनी आपल्या नृत्यकलागुणाच्या आधारावर चंद्रपूरचे नाव उज्वल केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : येथील नटराज डॉन्स इन्स्टीट्युटचा विद्यार्थी कुमार शेट्टी या या युवकांनी आपल्या नृत्यकलागुणाच्या आधारावर चंद्रपूरचे नाव उज्वल केले आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या बाहुबली-२ या चित्रपटात तो पार्श्वनृत्य करताना झळकला आहे.इंदिरानगर येथील रहिवासी कुमारने या अगोदर शाहरूख खान, जॉन अब्राहम, प्रभुदेवा, चिरंजीव या सारखे मोठ मोठ्या कलाकारांना सोबत काम केलं आहे. कुमार शेट्टी याने आपल्यामध्ये असलेल्या नृत्य कला गुणाच्या जोरावर बॉलीवूड व दक्षिणात्य फिल्म जगतामध्ये आपली एक विशेष ओळख निर्माण केली आहे.कुमारने या बाहुबली चित्रपटात नृत्य केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. यावेळी नृत्य प्रशिक्षक अब्दूल जावेद यांनी नृत्य क्षेत्रामध्ये अधिकाधिक यश मिळावावे व तो एक नृत्य कोरीयोग्राफर म्हणून प्रसिध्द व्हावा. अशा शुभेच्या दिल्या. तसेच नटराज डॉन्स इन्स्ट्टियुटचे इन्स्ट्रक्टर सुरज पेंदाम, सचिव धोतरे, राहुल उपरे, अक्षय लोणारे, विक्रांत आले. गणेश पायघन, लोकमत युवा नेक्ट्स या सर्वांनी कुमार शेट्टीला शुभेच्छा दिल्या.