फणसाची बाग : जिल्ह्यातील हवामान अनेक जातीच्या फळपिकांसाठी अनुकुल आहे. जिल्ह्यात चिकू, आंबा, केळी, खरबुज, काकडी यासह अनेक फळांचे उत्पादन घेतले जात आहे. आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरानजीक माजी आमदार हरिराम वरखडे यांच्या शेतातील बागेत फणस लागले आहेत. या बरोबरच बागेत आंब्याची अनेक झाडे असून बाग फळांनी बहरून आली आहे
फणसाची बाग
By admin | Updated: May 10, 2014 00:26 IST