शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

गोलबाजार हायमास्ट दिव्यांनी झगमगला

By admin | Updated: September 13, 2016 00:50 IST

शहरातील मध्यभागी असलेल्या अतिशय वर्दळीचे ठिकाण मानल्या जाणाऱ्या गोलबाजार परिसरामध्ये महानगर ..

एक कोटीची कामे : महापौरांच्या हस्ते लोकार्पणचंद्रपूर : शहरातील मध्यभागी असलेल्या अतिशय वर्दळीचे ठिकाण मानल्या जाणाऱ्या गोलबाजार परिसरामध्ये महानगर पालिकेने नगरोत्थान योजनाच्या माध्यमातून एक कोटीच्या विकास कामाला मंजुरी दिली होती. या विकास कामाचे लोकार्पण महापौर राखी कंचर्लावार यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपमहापौर वसंता देशमुख, स्थायी समिती सभापती संतोष लहामगे, महिला व बालकल्याण सभापती ऐस्तार शिरवार, बाजार प्रभागाचे नगरसेवक रामू तिवारी, माजी महापौर संगिता अमृतकर, नगरसेवक धनंजय हूड, नगरसेवक दुर्गेश कोडाम आदी उपस्थित होते. नगरोत्थान योजनेच्या माध्यमातून गोलबाजार परिसरात मंजूर झालेल्या एक कोटी रुपयांची विविध कामे करण्यात आली. दोन हायमास्ट, ३० पथदिवे व ७५ लाखांच्या रस्त्यांचे काम करण्यात आले.या विकास कामांमुळे अतिशय वर्दळीच्या ठिकाणी नागरिकांना मोठ्या प्रमाणावर सुविधा निर्माण झाली आहे. प्रसंगी गोलबाजारातील प्रतिष्ठित व्यवसायिक लक्ष्मीकांत मामीडवार, खुशालबाबू भलगट, मनीष पटेल, अशोक आक्केवार, सतीश पतरंगे, अतिक पतरंगे, मीनल शर्मा, अनुप कपूर, सुहास कोतपल्लीवार, अल्ताफ हुसैन, जुजर अली, दिवाकर बनकर, विशाल आक्केवार, संतोष दिकोंडावार, विजय उमाटे, गिरीश आंबटकर व वार्डातील नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)