शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

नागभीड सखी मंचतर्फे फॅशन शोला उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Updated: October 5, 2015 01:34 IST

लोकमत सखी मंच नागभीडतर्पे २७ सप्टेंबरला पंचायत समिती सभागृहामध्ये फॅशन शो आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

सखींचा सहभाग : विविध कार्यक्रमांचे आयोजननागभीड : लोकमत सखी मंच नागभीडतर्पे २७ सप्टेंबरला पंचायत समिती सभागृहामध्ये फॅशन शो आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला परीक्षक म्हणून प्रीती विसेन, वर्षा नागपुरे, रेशमा शेख, अश्विनी बांबोळे आणि श्रीकांत कातरकर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरूवातीला तालुका संयोजिका रजनी घुटके यांनी गणराज श्री नाचतो नाचतो, हे गित सादर केले. ग्रामीण भागातील महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून सखी मंच नेहमीच तत्पर असतो. त्याचाच एक नविन उपक्रम म्हणून सखीसाठी फॅशन शो आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला ग्रामीण भागातील सखींना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या महिलांनी कॅटवॉक करून आपल्या प्रतिभेचे दर्शन दिले. यामध्ये प्रथम विजेत्या हर्षा सेलोकर ठरल्या. द्वितीय पुरस्कार भावना बावनकर, तृतीय पुरस्कार वनिता शेंडे यांनी पटकाविला. त्यानंतर गायन स्पर्धेमध्ये सखींनी विविध प्रकारची भक्तिगीते सादर केली. यामध्ये प्रथम फुलन बांबोळे, द्वितीय भावना बावनकर, तृतीय क्रमांक निवेदिता सेंजर यांनी पटकाविला. त्यानंतर वक्तृत्व स्पर्धेमध्ये आजची स्त्री ही कशी असावी, या विषयावर सखींनी आपली मते मांडली. त्यामध्ये प्रथम याला देशमुख, द्वितीय हर्षा सेलोकर, तृतीय क्रमांक वनिता शेंडे यांनी पटकाविला. सर्व विजेत्यांना आकर्शक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये चंदा शिंदे, रेखा देशमुख, छबू डोईजळ, अंजली भजे, कुंदा देशमुख, वंदना चिमूरकर, सारिका सहारे, वैशाली दोनाडे, अनिता लांबट, नंदा भेंडारकर, जान्हवी गुरव, भाग्यश्री वालदे या सहभागी झाल्या. कार्यक्रमाचे संचालन प्रज्ञा बिगेवार यांनी केले. आभार तालुका सहसंयोजिका किरण गोडे यांनी मानले. कार्यक्रमाला ेसंवर्ग विकास अधिकारी प्रदीप बिरमवार, लता शेडमाके, प्रतिभा वंजारी, पदमाकर खोब्रागडे, प्यारेलाल बांबोळे, निखिल घुटके, प्रज्ञा बिगेवार, किरण गोडे, रजनी घुटके यांचे विशेष सहकार्य लाभले. (तालुका प्रतिनिधी)