शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पाच्या पूजेलाही महागाईची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 00:22 IST

ऐरवी कचरा म्हणून फेकण्यात येणाऱ्या दूर्वाला मोठी किंमत आली असून सांभाराच्या जुडीपेक्षा महागड्यात दरात म्हणजेच २० ते ३० रुपये जुडीप्रमाणे तिची विक्री होत आहे. त्यासोबतच गणपतीच्या पुजेच्या साहित्यांच्या किंमतीसुद्धा गगणाला भिडल्या आहेत. गणेश उत्सव जिल्हात मोठ्या आनंदाने साजरा करण्यात येतो. घरोघरी गल्लीबोळापासून शहरात मोठ्या प्रमाणात झगमगाट लाईटिंग केली असते. तर घरगुती गणपतीची सजावटही मोठ्या प्रमाणात करण्यात येते.

ठळक मुद्देबाजारपेठेत खरेदीसाठी भक्तांची गदी : सांभाराच्या जुडीपेक्षा दूर्वा महाग

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गणपतीच्या प्रतिष्ठापणेसाठी भक्तांची लगबग सुरु असताना बाजारपेठेत पुजेचे साहित्य उपलब्ध झाले असून गणेशभक्त मोठ्या आवडीने खरेदी करीत आहेत. ऐरवी कचरा म्हणून फेकण्यात येणाऱ्या दूर्वाला मोठी किंमत आली असून सांभाराच्या जुडीपेक्षा महागड्यात दरात म्हणजेच २० ते ३० रुपये जुडीप्रमाणे तिची विक्री होत आहे. त्यासोबतच गणपतीच्या पुजेच्या साहित्यांच्या किंमतीसुद्धा गगणाला भिडल्या आहेत. गणेश उत्सव जिल्हात मोठ्या आनंदाने साजरा करण्यात येतो. घरोघरी गल्लीबोळापासून शहरात मोठ्या प्रमाणात झगमगाट लाईटिंग केली असते. तर घरगुती गणपतीची सजावटही मोठ्या प्रमाणात करण्यात येते. गणपती पुजेचे साहित्याला यावर्षी महागाईची झळ बसत आहे. गणपतीच्या पुजेच्या साहित्यांची किंमतीसुद्धा गणगणाला भिंडल्या आहेत. ग्रामाणी भागात मातीमोल असणाºया दूर्वा, आंब्याची पाणे, धोप्याची पाणे, पत्राळ, द्रोण, नारळ, लाल कापड, कणस यांच्या किंमती गगणाला भिडल्या आहेत. त्यामुळे गणेशभक्ताला आपल्या आराध्य देवातांची पुजा करण्यासाठी महागाईची झळ बसत आहे.फुलांची मागणी वाढलीगणेशोत्सवा फुले आणि हाराला मोठी मागणी असते. ही वाढती मागणी लक्षात घेता सद्या फुले आणि हारांचे दरही वाढल्याचे दिसून येत आहे. यावर्षी पावसामुळे फुलशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे दर वाढले आहेत. सद्या उत्सवामुळे फुले २०० रुपये किलोे, हार ५० रुपयांपासून ३०० रुपयांपर्यत, गुलाबाचे फुल ३० ते ५०, इतर फुलांच्या किंमतीही वाढल्या आहेत.रेडीमेड वस्तूंची मागणी वाढलीबाप्पाचे आवडते पदार्थ मोदक. सध्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात रेडीमेट मोदक उपलब्ध मिळत आहेत. त्यामध्ये मावा केसरी मोदक हा चारशे रुपये किलो, कंदी पेंढयांच्या चवीप्रमाणे लागणारे मोदक चारशे, मलईद्वारे तयार केलेला मोदक ४४० रुपये, मँगो आंब्यांच्या आस्वादाचा मोदक ५०० रुपये किलो, पिवळा रंग वापरुन तयार केलेला मोदक ३६० रुपये किलोविक्रीला आहे. त्यासोबतच बाप्पाचा प्रसादही विक्रीसाठी दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे

 

टॅग्स :Marketबाजार