शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
2
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
3
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
4
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
5
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
6
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
7
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
8
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
9
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
10
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
11
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
12
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!
13
"शूट करुन मग सर्जरी करायची...", अपघातानंतर अलका कुबल यांना निर्मात्यांकडून आला कटू अनुभव
14
"आधार कार्ड अपडेट करून येते"; बहाणा सांगून लग्नाच्या १०व्या दिवशी पत्नी झाली फरार! सोबत नवऱ्याचे पैसेही नेले
15
ENG vs IND : भारतीय क्रिकेटमध्ये दुखवटा! मैदानात दोन्ही संघांतील खेळाडूंनी दिग्गज फिरकीपटूला वाहिली श्रद्धांजली
16
Gold Silver Price 24 June: एका झटक्यात सोनं झालं ₹२ हजारांपेक्षाही स्वस्त; Iran-Israel युद्ध थांबलं तर चांदीचीही चमक झाली कमी
17
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
18
पत्नीच्या हत्येचा आरोपी NSG कमांडो, 'ऑपरेशन सिंदूर'च्या नावाखाली बचाव करत होता, सुप्रीम कोर्ट काय म्हणाले?
19
'गब्बर सिंगला डायलॉग शिकवले', यावरून ट्रोल होतायेत सचिन पिळगावकर; नक्की काय म्हणाले होते? पाहा Video
20
Jyeshtha Amavasya 2025: घरातले आजारपण, भांडणतंटा कमी होत नसेल तर ज्येष्ठ अमावास्येला करा 'हे' उपाय!

कपाशी पिकावर रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव

By admin | Updated: September 20, 2015 01:26 IST

चंद्रपूर उपविभागातील बल्लारपूर, चंद्रपूर या तालुक्यामध्ये कपाशी पिकावर तुडतुडे, फुल किडे व पांढरी माशी या रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.

चंद्रपूर : चंद्रपूर उपविभागातील बल्लारपूर, चंद्रपूर या तालुक्यामध्ये कपाशी पिकावर तुडतुडे, फुल किडे व पांढरी माशी या रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. या किडी कपाशीच्या पानाच्या खालच्या बाजूने राहून रस शोषण करतात. त्यामुळे पाने आकसल्यासारखी दिसतात. झाडाची वाढ खुंटते. यामुळे उत्पादन खालावण्याचा धोका वाढला आहे. सद्य:स्थितीत धान पिकावर करपा, कडाकरपा रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे. यावर कृषी विभागाने उपायोजना सुचविली आहे. ट्रायसायक्लोझोल ७५ टक्के डब्ल्यूपी सहा ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यातून फवारणी करावी. खोडकिडीचा प्रादुर्भाव आढळल्यास फिप्रोनिल (दाणेदार) ०.३ टक्के हेक्टरी २५ किलो तसेच पाने गुंडाळणारी अळीचा प्रादुर्भावावर कॉरटाप हायड्रोक्लोराइड ५० एसपी २० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यातून फवारावे, असे उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रपूर यांनी कळविले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)अशी करावी उपाययोजनाया किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर आढळल्यास डायफेनथुरोन ५० डब्ल्यूपी सहा ग्रॅम किंवा बुप्रोफेझीन २५ एससी १३ मिली किंवा प्लुनिकामाईड ५० डब्ल्यूजी दहा ग्रॅम किंवा फिप्रोनिल पाच एससी २० मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पावर स्प्रेअरने फवारणी करीत असल्यास किटकनाशकाची मात्रा तिपटीने वाढवावी. कपाशी पिकावर पिठ्या ढेकणाचा प्रादुर्भाव आढळल्यास गाजरगवत व इतर धुऱ्यालगतच्या तणाचा नायनाट करावा.