शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ब्रॉडगेज मेट्रो प्रकल्‍पात बल्‍लारपूर-चंद्रपूर शहरांचा समावेश करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:22 IST

चंद्रपूर : केंद्रीय भूपृष्‍ठ परिवहन मंत्री. नितीन गडकरी यांच्‍या माध्‍यमातून ड्रीम प्रोजेक्‍ट ब्रॉडगेज मेट्रो प्रकल्प प्रस्‍तावित करण्‍यात आला. या ...

चंद्रपूर : केंद्रीय भूपृष्‍ठ परिवहन मंत्री. नितीन गडकरी यांच्‍या माध्‍यमातून ड्रीम प्रोजेक्‍ट ब्रॉडगेज मेट्रो प्रकल्प प्रस्‍तावित करण्‍यात आला. या प्रकल्‍पात विदर्भातील केवळ अमरावती, यवतमाळ, वडसा, गोंदिया आदी शहरांचा समावेश आहे. औद्योगिकदृष्‍ट्‌या महत्त्‍वाच्‍या असलेल्‍या बल्‍लारपूर व चंद्रपूर या शहरांचा या प्रकल्‍पात समावेश करण्‍याची मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी ना. गडकरी यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

बल्‍लारपूर हे महाराष्‍ट्रातील प्रमुख रेल्‍वे जंक्‍शन आहे. भारताच्‍या विविध भागातून रेल्‍वे बल्‍लारपूर व चंद्रपूर या शहरातून ये-जा करतात. बल्‍लारपूर व चंद्रपूर येथील दोन्‍ही रेल्‍वे स्‍थानके रेल्‍वे विभागाच्‍या सर्वोत्‍तम रेल्‍वे स्‍थानकांच्‍या स्‍पर्धेत देशात अव्‍वल ठरली. या दोन्‍ही शहरांचा समावेश या प्रकल्‍पात झाल्‍यास या परिसराच्‍या विकासाला मोठी चालना मिळेल, अशी भूमिका आ. मुनगंटीवार यांनी मांडली.

प्रस्‍तावित प्रकल्‍पात बल्‍लारपूर व चंद्रपूर शहरांचा समावेश करू, असे आश्‍वासन ना. गडकरी यांनी दिले.

यावेळी फेडरेशन ऑफ ट्रेंड अँड कॉमर्स अँड इंडस्ट्रीज चंद्रपूरचे पदाधिकारी रामजीवन परमार, दिनेश नथवाणी, सुमेध कोत्तपल्लीवार, दिनेश बजाज, अनिल टहलियानी उपस्थित होते.