शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

महाकाली यात्रा मनपा कार्यालयाचे उद्घाटन

By admin | Updated: April 12, 2017 00:59 IST

चंद्रपूरचे आराध्य दैवत माता महाकालीची यात्रा सुरु झाली असून भाविकांसाठी उघडण्यात आलेल्या मनपाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

चंद्रपूर : चंद्रपूरचे आराध्य दैवत माता महाकालीची यात्रा सुरु झाली असून भाविकांसाठी उघडण्यात आलेल्या मनपाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या यात्रेच्या निमित्ताने हजारो भाविक यात्रेला येत असतात. या कार्यालयाचे उद्घाटन सहाय्यक आयुक्त महानगर पालिका तथा समन्वय अधिकारी (यात्रा) सचिन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सर्वप्रथम माता महाकालीच्या प्रतिमेची पूजा करुन पुष्पमाला अर्पण करण्यात आली. त्यानंतर फीत कापून रितसर उद्घाटन करण्यात आले. यावेळी सहायक आयुक्त अश्विनी गायकवाड, शीतल वाकडे, नगर अभियंता महेश बारई, फोन अभियंता अनिल घुमडे, नोडल अधिकारी डॉ. अंजली आंबटकर, प्रभाग अधिकारी नरेंद्र बोबाटे, अतिक्रमण अधिकारी नामदेव राऊत, स्वच्छता निरीक्षक विवेक पोतनुरवार, भूपेश गोठे, उदय मैलारपवार, संतोष गर्गेलवार, महेंद्र हजारे, प्रदीप मडावी, भांडारपाल, विकास दानव, महाकाली मंदिराचे विश्वस्त सुनील महाकाले, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंचोळकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)