शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

प्रामाणिक मेहनत केल्यास यशप्राप्ती निश्चित मिळेल

By admin | Updated: October 5, 2015 01:36 IST

माणसांच्या अंगी जिद्द आणि चिकाटी, प्रामाणिकपणे मेहनत घेण्याची ताकद असेल तर, यशाची प्राप्ती ही निश्चितच होते, असे प्रतिपादन कोरपणाचे उपविभागीय पोलीस अधिकारी ...

सुधीर खिरडकर : कोरपना येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरकान्हाळगाव : माणसांच्या अंगी जिद्द आणि चिकाटी, प्रामाणिकपणे मेहनत घेण्याची ताकद असेल तर, यशाची प्राप्ती ही निश्चितच होते, असे प्रतिपादन कोरपणाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी केले. स्टुडंट फोरम ग्रुप, कोरपना द्वारा आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीधरराव गोडे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपसभापती अशोक डोहे, संवर्ग विकास अधिकारी धनंजय साळवे, प्राचार्य संभाजी वारकड, संजय ठावरी, अ‍ॅलेक्सझाड्रीना डिसुझा, डॉ.गिरीधर काळे, दिलीप मालेकर, अनिल देरकर आदी उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी, सेवानिवृत्त कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये किशोर गज्जलवार, अनिल देरकर, राजू सोनपितरे, अनुप रणदिवे, चेतन कडुकर, अनशुल पोतनुरवार, भूषण लोहे, प्रतीक निरे, दिनेश ढेंगळे, सचिन गिरसावळे, अतुल पायघन, शंकर भोयर, तुषार पायघन, करिष्मा पाचभाई, ईश्वर ठावरी, नितीन धारणकर, हरबा झाडे, बाबाराव मालेकर, डॉ.वामन रणदिवे, निलकंठ भुसारी, शालिनी दुर्गे, शंकर भिसेकर, नागोबा बांदूरकर आदींचा सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)