शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
3
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
4
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
5
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
6
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
7
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
9
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
10
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
11
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
12
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
13
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
14
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
15
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
16
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
17
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
18
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
19
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
20
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत रक्तदान महायज्ञाला चिमुरात उदंड प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:20 IST

चिमूर : लोकमत वृत्तपत्र समूह, पंचायत समिती चिमूर, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन शाखा यांच्या वतीने स्व. जवाहरलाल ...

चिमूर : लोकमत वृत्तपत्र समूह, पंचायत समिती चिमूर, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन शाखा यांच्या वतीने स्व. जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून बुधवारी पंचायत समिती सभागृहात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. यात चिमुरातील अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला. तब्बल ७८ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती लता पिसे, उद्घाटक जि.प. गटनेता डॉ. सतीश वारजुरकर, प्रमुख अतिथी म्हणून जि.प सदस्य गजानन बुटके, संवर्ग विकास अधिकारी धनंजय साळवे, पंचायत समिती सदस्य भावना बावनकर, शांताराम सेलवटकर, तालुका वैद्यकीय अधिकारी दिगंबर मेश्राम, प्रकल्प अधिकारी पूनम गेडाम, गटशिक्षण अधिकारी मेश्राम, ग्रामसेवक युनियन अध्यक्षा मंजूषा डोरे, राजकुमार चुनारकर, अमोद गौरकार उपस्थित होते. सूत्रसंचालन विषयतज्ज्ञ संजय पंधरे यांनी केले तर आभार संजू ठाकरे यांनी मानले.

बॉक्स

यांनी केले रक्तदान

भारत गिरीधर कांबळे, नितेश काशीराम श्रीरामे, विकास यादव नरुले, अमोल सुधाकर खेरकर, नितेश मधुकर देवतळे, अशोक गणपत मेश्राम,सुनील प्रभू कडवे, संजय शिवराम ठाकरे, मुरलीधर दादाजी नन्नावरे, चंद्रलाल बालाजी मेश्राम, श्रीकांत गुलाबराव चापले, सुरेश कवळू श्रीरामे, महेंद्र देविदास मस्के, स्नेहल किशोर डांगे, योगेश भाऊराव कावरे, सचिन नट्टू पिसे, श्यामदेव परसराम कुरडकर, प्रमोद मुरारी सरकार, नरेंद्र महादेव वाघमारे, प्रफुल कोलते, रमाकांत मारुतराव गुरनुले, भाऊसाहेब परशुरामजी राठोड, राजेश वसंतराव शेंद्रे, बलेश्‍वर देविदास बारेकर, मनोज रोजी शेंडे, सचिन बालाजी लहूरे, किशोर रामदास पोहीनकार, योगेश देवराव करारे, विनोद किसन उमरे, प्रफुल्ल नथुजी वरखेडे, विठ्ठल नथुजी नखाते, प्रफुल बबनराव करपे, दिनेश बलवंत नैताम, प्रतिभा गोवर्धन कन्नाके, ओमप्रकाश रामचंद्र खैरे, नितेश भैयालाल गुप्ता, मंगेश लक्ष्मण धाडसे, नरेश रामदास जांभुळे, विनोदकुमार सुखदेव नन्नावरे, शंकर रामचंद्र गजभे, कृष्‍णा बाबुराव ढोले, बळीराम विष्णू नागापुरे, स्वप्नील ईश्वर कायरकर, शुभम देविदास जाधव, दीपक देवीदास मेश्राम, मनोहर श्रावण चौधरी, संजीव अनंता चांदेकर,चंद्रशेखर नत्थूजी पाटील, जावेद आलुदिन शेख, किशोर प्रल्हाद वरखेडे, अजय चडगुजी मडावी.