शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

आपले महाकाली मंदिर कसे असावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 22:51 IST

चंद्रपूरच्या ऐतिहासिक वारशाला व समृद्ध इतिहासाला साजेसा माता महाकाली मंदिराचा विकास आराखडा तयार होत आहे. मंदिराच्या मूळ गाभ्यात कुठलाही बदल न करता, भाविकांना सुविधा व महाराष्ट्रातील अन्य नामवंत तिर्थ क्षेत्राप्रमाणे महांकाली मंदिर परिसराचा विकास करण्यासाठी आराखडा निश्चित करण्यात आला आहे.

ठळक मुद्देनागरिकांनी द्याव्या सूचना : पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत गुरुवारी जाहीर सादरीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूरच्या ऐतिहासिक वारशाला व समृद्ध इतिहासाला साजेसा माता महाकाली मंदिराचा विकास आराखडा तयार होत आहे. मंदिराच्या मूळ गाभ्यात कुठलाही बदल न करता, भाविकांना सुविधा व महाराष्ट्रातील अन्य नामवंत तिर्थ क्षेत्राप्रमाणे महांकाली मंदिर परिसराचा विकास करण्यासाठी आराखडा निश्चित करण्यात आला आहे. तथापि, या आराखड्याला अंतिम स्वरूप देण्यापूर्वी चंद्रपूर महानगर व जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांच्या सूचना, नव्या कल्पना ऐकण्यासाठी १४ फेब्रुवारीला सायंकाळी ६ ते ९ या वेळामध्ये पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत प्रियदर्शिनी सभागृहात विशेष कार्यक्रम होत आहे. सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.महाराष्ट्रातील प्रसिद्ध तिर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यापेक्षा अतिशय आकर्षक व नयनरम्य विकास आराखडा महांकाली मंदिराचा तयार करण्यात आला आहे. या कामाला सुरुवात होण्यापूर्वी हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या या ऐतिहासिक मंदिराच्या विकासामध्ये आणखी काय सुधारणा करायच्या किंवा उपायोजना काय करायच्या, यासाठी १४ फेब्रुवारीला हे खुले चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. यावेळी मंदिर विकास आराखड्याचे सादरीकरण करण्यात येईल.सैनिकी शाळेच्या बांधकामाची करणार पाहणीचंद्रपूर : बल्लारपूरनजिक विसापूर येथे उभी राहत असलेली चंद्रपूर सैनिकी शाळा पूर्णत्वास येत असून या सैनिकी शाळेची पाहणी करण्यासाठी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे १४ फेब्रुवारी रोजी चंद्रपूर येथे येत आहेत. राज्याचे वित्त ,नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमवेत ते या निमार्णाधीन वास्तूची पाहणी करणार आहेत. चंद्रपूर येथील सैनिकी शाळा ही भारतातील सर्वोत्तम सैनिकी शाळा ठरावी, यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्या पद्धतीच्या आराखड्यावर ही देखणी इमारत उभी राहत असून अद्यावत सुविधा दिल्या जाणार आहेत. या सैनिकी शाळेची दखल राष्ट्रीय स्तरावर नुकतीच लेफ्टनंट जनरल आर. आर. निंबोरकर यांच्या भेटीमुळे घेण्यात आली होती