पवित्र स्नान... चंद्रपुरात सुरू असलेल्या माता महाकाली यात्रेसाठी भाविक मोठ्या संख्येने येत आहेत. या दरम्यान, मंदिराजवळून वाहणाऱ्या झरपट नदीत दररोज पवित्र स्नानासाठी भाविकांची गर्दी होत आहे.
पवित्र स्नान...
By admin | Updated: April 20, 2016 01:15 IST