शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

एचआयव्हीग्रस्त शासकीय औषधी गोळ्यांपासून वंचित

By admin | Updated: April 30, 2016 00:54 IST

एचआयव्हीग्रस्तांना मोफत सल्ला व औषधीयुक्त गोळ्यांचे वितरण रुग्णालयातील एआरटी सेंटरमधून करण्यात येत आहे.

अनियमित पुरवठा : आठ दिवसांपासून निर्माण झाली समस्यावरोरा: एचआयव्हीग्रस्तांना मोफत सल्ला व औषधीयुक्त गोळ्यांचे वितरण रुग्णालयातील एआरटी सेंटरमधून करण्यात येत आहे. परंतु या गोळ्या राज्यातील बहुतांश एआरटी सेंटरमध्ये संपल्या असल्याने मोठी अडचणी निर्माण झाली आहे. त्यामुळे मागील आठ ते दहा दिवसांपासून राज्यातील एचआयव्हीग्रस्त नियमित सेवनासाठी असलेल्या गोळ्यांपासून वंचित झाले आहे.एचआयव्ही रुग्ण बरा झाला पाहिजे, यासाठी शासनस्तरावर मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्यात येत आहे. बहुतांश आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र ग्रामीण रुग्णालय, जिल्हास्तरीय शासकीय रुग्णालयात रक्त तपासणी करुन एचआयव्ही असल्यास अशा रुग्णांना शासकीय एआरटी (अ‍ॅन्टी रिटरो व्हायरल थेरेपी) मधून मोफत सल्ला व औषधीयुक्त गोळ्याचे वाटप केले जाते. प्रत्येक रुग्णास दररोज एक गोळी सेवन करावी लागत असल्याने अशा रुग्णांना महिन्याच्या तीन तर शरिरातील पांढऱ्या पेशींची संख्या ३०० पेक्षा खाली असेल अशा रुग्णांनाही एआरटी सेंटरमधून औषधीयुक्त गोळ्या पुरविल्या जातात. काही रुग्णांना दिवसातून दोन गोळ्या सेवन करण्याकरिता दिल्या जात असतात. यासोबतच गरोदर माता व टीबी रुग्णासही या गोळ्या दिल्या जातात. या गोळ्या राज्यातील बहुतांश एआरटी सेंटरमध्ये संपत आल्या आहेत. काही सेंटरवर गोळ्या आहेत. परंतु त्या कमी असल्याने अनेक रुग्णांना त्या मिळत नाहीत. परिणामी एचआयव्ही रुग्ण गोळ्याविना मागील काही दिवसापासून आपले जीवन कठीत असल्याचे दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)बाजारात ३० गोळ्यांसाठी तीन ते पाच हजार रुपये मोजावे लागतात. सामान्य रुग्णाला ते परवडण्यासारखे नाही. एआरटी सेंटरमधून मिळणाऱ्या गोळ्यांमुळे अशा रुग्णांना निश्चितपणे दिलासा मिळतो. बाजारमूल्य अधिक असल्याने रुग्ण बाजारातून गोळ्या घेवू शकत नाही. स्थानिक पातळीवर औषधी युक्त गोळ्या घेण्याचे अधिकार नाही. त्यामुळे शासनाकडे मागणी केली असून एक ते दोन दिवसात उपलब्ध होतील.- सुमन पनगंटीवारकार्यक्रम अधिकारी, चंद्रपूर