शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

महानगरपालिकेतर्फे हायमास्टचे लोकार्पण

By admin | Updated: July 20, 2015 00:46 IST

चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे अष्टभुजा प्रभाग क्रं. १८ येथील गौसीया मस्जीदजवळ व डब्ल्यू.सी.एल. कॅन्टींगजवळ ...

चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे अष्टभुजा प्रभाग क्रं. १८ येथील गौसीया मस्जीदजवळ व डब्ल्यू.सी.एल. कॅन्टींगजवळ रमजान ईदचे पूर्वसंध्येला महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका कार्यक्रमात दोन हायमास्टचे लोकार्पण करण्यात आले.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून स्थायी समितीचे सभापती संतोष लहामगे, माजी सभापती रितेश तिवारी, सभापती सचिन भोयर, महिला बालकल्याण सभापती एस्तेर शिरवार उपस्थित होते. सदर परिसर हा दाट लोकवस्तीचा परिसर असल्यामुळे येथे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आवागमन सुरू असते. परंतु या परिसरातील बराचशा भागात स्ट्रिट लाईटची व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात अंधाराचा त्रास सहन करावा लागत होता. या सर्व बाबींचा पाठपुरावा संबंधी नगरसेवक व प्रभागातील नागरिकांमार्फत महापौर व स्थायी समिती सभापती यांना करण्यात आलेला होता. परिसरातील नागरिकांचा त्रास लक्षात घेता महापौर, स्थायी समिती सभापती यांनी तात्काळ दोन हायमास्ट सदर परिसरात मंजूर करून येथील नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले. या लोकार्पण सोहळ्यात नगरसेवक दुर्गेश कोडाम, राजेश रेवेल्लीवार, राजेश अडूर, नगरसेविका सुभेदिया कश्यप उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)