शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

व्यसनमुक्ती संघटनेचा भावपूर्ण सत्कार

By admin | Updated: November 24, 2015 01:14 IST

शेषराव महाराज व्यसनमुक्ती संस्था शिरपूर, ही व्यसनमुक्तीवर व अन्य सामाजिक उपक्रमावर कार्यक्रम राबवित आहे.

चंद्रपूर : शेषराव महाराज व्यसनमुक्ती संस्था शिरपूर, ही व्यसनमुक्तीवर व अन्य सामाजिक उपक्रमावर कार्यक्रम राबवित आहे. त्यामुळे या संघटनेचा शुक्रवारी एका कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.संघटनेच्या वतीने राजीव गांधी हॉल चंद्रपूर येथे नुकतेच महारक्तदान शिबिर व व्यसनमुक्ती संमेलन घेण्यात आले होते. त्याचप्रमाणे उर्जानगर येथे मुख्य महाव्यवस्थापक गोहत्रे यांच्या उपस्थितीत जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला.जिल्ह्यात व पूर्वविदर्भात सर्वधर्मसमभावाचे कार्य तसेच जनतेच्या लोकउपयोगी व आदिवासी मागासवर्गीय जनतेला उत्साहात कसे जगता येईल व महाराष्ट्र राज्याचे मिळणारे अनुदान यापासून सर्वसाधारण जनता वंचित राहू नये, यासाठी संस्था सतत कार्यरत आहे. या कार्याची दखल घेत केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते इंदिरा गांधी सभागृहात संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय बुटले यांना पुरस्कार प्रदान करून संघटनेला गौरविण्यात आले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)