शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

हंसराज अहीर घेणार पत्रकारावरील हल्ल्याचा आढावा

By admin | Updated: July 12, 2015 01:18 IST

भारतीय जनता पार्टीचे राजुरा शहर अध्यक्ष तथा पत्रकार बादल बेले यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या घटनेचा आढावा घेण्यासाठी...

राजुरा: भारतीय जनता पार्टीचे राजुरा शहर अध्यक्ष तथा पत्रकार बादल बेले यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या घटनेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर रविवारी १२ जुलैला सकाळी ११ राजुरा येथे येत आहेत. स्थानिक शासकीय विश्रामगृहामध्ये यासंदर्भात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीला राजुराचे आमदार अ‍ॅड.संजय धोटे उपस्थित राहतील. या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अरुण मस्की यांनी केले आहे. (शहर प्रतिनिधी)पोलीस शिपायाचे गैरवर्तनराजुरा येथील पत्रकार एम.के.शेलोटे हे राजुरा पोलीस ठाण्यात घटनेचे वार्तांकन करण्यासाठी गेले असता, पोलीस ठाण्यात कार्यरत एका पोलीस शिपायाने त्यांना ‘गेट आऊट’ म्हणून तेथून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. या गैरवर्तनाचा पत्रकार संघटनेने निषेध केला असून यासंदर्भात उपविभागिय पोलीस अधिकारी राजरत्न बन्सोड यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. पत्रकारांवरील हल्ल्याच्या चौकशीची मागणीराजुरा येथील पत्रकारांनी शनिवारी उपविभागीय पोलीस अधिकारी राजरत्न बन्सोड यांची भेट घेऊन बादल बेले यांच्यावर झालेल्या हल्ल्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी रेटून धरली. यासोबतच पत्रकार एम.के.शेलोटे यांच्यासोबत झालेल्या गैरवर्तनाची देखील चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी पत्रकार मसूद अहमद, महीसर गुंडेवीया, एम.के.शेलोटे, विकास कुंभारे, अनिल बाळसराफ, मंगेश बोरकुटे, मिलिंद देशकर उपस्थित होते.