शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

सफाई कामगाराच्या हाती सलाईनची निडल

By admin | Updated: September 20, 2014 23:46 IST

गडचांदूर शहर व परिसरात सध्या हिवताप व विषमज्वराची साथ सुरू असल्यामुळे ग्रामीण रुग्णालयात रुग्णांवर उपचार करण्यासाठी जागा उरली नाही. अशा परिस्थितीत गडचांदूरचे रुग्णालयच आजारी

आशिष देरकर - गडचांदूरगडचांदूर शहर व परिसरात सध्या हिवताप व विषमज्वराची साथ सुरू असल्यामुळे ग्रामीण रुग्णालयात रुग्णांवर उपचार करण्यासाठी जागा उरली नाही. अशा परिस्थितीत गडचांदूरचे रुग्णालयच आजारी असल्याचे दिसून आले. वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अनेक रुग्णांना जीव धोक्यात टाकून उपचार करावा लागत आहे. रुग्णालयातील चक्क सफाई कामगारांकडून रुग्णांना सलाईन लावण्याचा प्रकार गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत दिसून आला.रेखा दानव ही महिला ग्रामीण रुग्णालयात सफाई कामगार म्हणून काम करते. एका रुग्णाला ती स्वत:च्या हाताने सलाईन लावताना प्रस्तुत प्रतिनिधीने बघितले. तिला विचारणा केली असता आपण सफाई कामगार असल्याचे तिने सांगितले. यावरून गडचांदूर ग्रामीण रुग्णालयाची अवस्था लक्षात येते. तुकाराम अमरू पवार (४५) हा हिवताप या आजाराने ग्रस्त आहे. या रुग्णाची भेट घेतली असता येथील परिचारिका रुग्णांशी व्यवस्थित वागत नसल्याचे त्यांनी सांगितले. एका परिचारिकेने सलाईन अंगावर फेकून दिल्याचा त्यांचा आरोप आहे. सलाईनची नळी व रुग्णांना लागणारी औषधी बाहेरून आणावी लागत असल्याचेही त्यांनी सांगितले.