शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

इंजिनिअरिंग, मेडिकलला जाण्याऱ्यांसाठी मार्गदर्शन

By admin | Updated: April 14, 2017 00:49 IST

लोकमत बालविकास मंचने आजपर्यंत विद्यार्थ्यांसाठी बऱ्याच वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

लोकमत व गायडन्स पॉर्इंटतर्फे उद्या विद्यार्थ्यांसाठी सेमिनार व शिष्यवृत्ती परीक्षा चंद्रपूर : लोकमत बालविकास मंचने आजपर्यंत विद्यार्थ्यांसाठी बऱ्याच वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्याप्रमाणे यावेळी लोकमत व गायडन्स पार्इंटद्वारे सेमिनार व शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन १५ एप्रिल रोजी करण्यात आले आहे. हा सेमिनार लक्ष्मीनारायण मंदिर हॉल, लोकमान्य टिळक शाळेजवळ, मेन रोड, चंद्रपूर येथे सकाळी १०.३० वाजता होणार आहे.यामध्ये पुणे येथील प्रसिद्ध वक्ते डॉ. रवींद्र क्षीरसागर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या सेमिनारमध्ये देशातील प्रमुख इंजिनिअरिंग कॉलेजची माहिती देण्यात येणार आहे. त्याच बरोबर जेईई मेन, जेईई अ‍ॅडव्हान्स व ‘नीट’ परीक्षेचे बदलते स्वरूप या संदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जेईई मेन, अ‍ॅडव्हान्स व नीटची तयारी विद्यार्थ्यांनी कशी करावी, त्यात पालकांची भूमिका किती महत्त्वपूर्ण आहे, यावर सविस्तर माहिती दिली जाणार आहे. २००८मध्ये डॉ. क्षीरसागर यांना यंग सायंटिस्ट अवॉर्ड, नॅशनल अ‍ॅकेडमी आॅफ सायन्सेस इंडियाद्वारे इनोव्हेटिंव्ह टिचिंग अवॉर्डने पुरस्कृत करण्यात आले आहे. ते ११वी टेस्ट बुक आॅफ बायोलॉजी को-आॅर्डिनेकर व आॅथर आहेत. ‘बोर्ड आॅफ स्टडीज इन बायोलॉजी’चे सदस्यसुद्धा आहेत. (प्रतिनिधी)