शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

दादाजी माकडेने दाखविले मानवतेचे दर्शन

By admin | Updated: March 7, 2016 00:47 IST

ब्रह्मपुरी तालुक्यातील नांदगाव (जाणो) येथील दादाजी माकडे (४०) हा वर्षीय इसम घराकडे जात असताना रस्त्यावर पॉकेट सापडला.

पिंपळगाव (भो) : ब्रह्मपुरी तालुक्यातील नांदगाव (जाणो) येथील दादाजी माकडे (४०) हा वर्षीय इसम घराकडे जात असताना रस्त्यावर पॉकेट सापडला. पॉकेट उचलून पाहिला असता तो नवनाथ रामाजी उरकुडे यांचा असल्याची खात्री झाली. त्यांनी तो पाकीट व त्यातील दोन हजार रूपये, तीन एटीएम कार्ड व महत्त्वाचे कागदपत्रे पंचासमक्ष परत करून मानवतेचे दर्शन दिले.नांदगाव (जाणी) येथील सरपंच मुक्ताबाई नवनाथ उरकुडे यांच्या घरी प्रस्तुत प्रतिनिधी माहिती घेत असताना दादाजी माकडे हे हातात पॉकीट घेऊन घरी आला. त्यांना विचारणा, केली असता, ते म्हणाले ‘मला पॉकीट रस्त्यावर मिळाला. त्यात दोन हजार रूपये, तीन एटीएम कार्ड व महत्वाचे कागदपत्रे आहेत. ते नवनाथ भाऊचे आहे. हा पॉकीट तुमच्या समोर मी परत करीत आहे, असे सांगत पॉकीट परत केला. यावेळी सरपंच मुक्ताबाई एकनाथ उरकुडे, नवनाथ लहानु उरकुडे, सुमत्रा रामाजी उरकुडे, मधुकर मेश्राम व नांदगाव (जाणी) येथील नागरिक उपस्थित होते. रस्त्यावर भेटलेला पाकीट किंवा अन्य वस्तू अनेक जण परत करीत नाही. परंतु, दादाजी माकडे याने ते पॉकीट व त्यातील दोन हजार, तीन एटीएम कार्ड व महत्वाचे कागदपत्रे परत करून खऱ्या मानवतेचे दर्शन घडविले. (वार्ताहर)