शहरं
Join us  
Trending Stories
1
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
2
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
3
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
4
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
5
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
6
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
7
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
8
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
9
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
10
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
11
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
12
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
13
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
14
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
15
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
16
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
17
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
18
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
19
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
20
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्वच्छता अभियात राज्यातून प्रथम आलेल्या राजगडला डेंग्युने घेरले

By admin | Updated: September 9, 2014 00:17 IST

ग्रामस्वच्छता अभियानात राज्यात प्रथम येण्याचा मान मिळविलेल्या लोकसंख्येच्या राजगड गावात डेंग्यूसदृश स्थिती आहे. मात्र परिस्थीती नियंत्रणाखाली असल्याचे दिसून येते. यासंदर्भात प्राथमिक आरोग्य

मूल : ग्रामस्वच्छता अभियानात राज्यात प्रथम येण्याचा मान मिळविलेल्या लोकसंख्येच्या राजगड गावात डेंग्यूसदृश स्थिती आहे. मात्र परिस्थीती नियंत्रणाखाली असल्याचे दिसून येते. यासंदर्भात प्राथमिक आरोग्य केंद्र मारोड्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वाघ यांच्या मते राजगड गावात डेंग्यूसदृश स्थिती आठ दिवसापूर्वी होती. त्यात चार रुग्ण डेंग्यूचे निघाले. त्यानंतर गावात स्वच्छता, फवारणी व आरोग्य कॅम्प लावल्याने परिस्थिती नियंत्रणात आली असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.येथील आरोग्य उपकेंद्रातील सिस्टर कोसनशिले यांची भेट घेतली असता, आठ दिवसांपूर्वी गावात कॅम्प बसविल्याचे सांगितले. मात्र, रुग्णांचा आकडा देण्यास नकार दिला. याबाबत विचारणा केली असता, त्यांनी काहीही सांगण्यास नकार दिला. परिचारिकेच्या मते आठ दिवसांपूर्वी उपकेंद्रात दररोज ५० ते ६० पर्यंत रुग्ण विविध आजाराची तपासणी करण्यासाठी यायचे. मात्र आजच्या तारखेस फक्त २८ रुग्णांची नोंद आहे. ओपीडीला न येता खाजगी दवाखान्यात जात असावेत, असेही त्या म्हणाल्या. (तालुका प्रतिनिधी)