शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

गोंडवानात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा वाढणार

By admin | Updated: July 24, 2015 01:01 IST

चंद्रपूर, गडचिरोली या दोन जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या गोंडवाना विद्यापीठात यावर्षी ..

निवेदन : एनएसयूआयच्या मागणीनंतर विद्यापीठ प्रशासनाचा निर्णयचंद्रपूर : चंद्रपूर, गडचिरोली या दोन जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या गोंडवाना विद्यापीठात यावर्षी पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशापासून अनेक विद्यार्थी वंचित राहिले होते. याबाबीची दखल घेऊन चंद्रपूर जिल्हा एनएसयूआयच्या पदाधिकाऱ्यांनी गुरूवारी गोंडवाना विद्यापीठावर धडक देऊन विद्यापीठाअंतर्गत अभ्यासक्रमाच्या १० टक्के जागा वाढविण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाला घेण्यास भाग पाडले. एनएसयूआयच्या पदाधिकाऱ्यांनी कुशल पुगलिया यांच्या नेतृत्त्वात गोंडवाना विद्यापीठावर धडक देऊन चंद्रपूरसह गडचिरोली जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा वाढविण्याची मागणी केली. यावेळी विद्यापीठाचे बीसीयूडीचे प्रभारी संचालक डॉ. एस. एम. रोकडे यांनी एनएसयूआयच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून या अभ्यासक्रमात १० टक्के जागा वाढवून घेण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाईल, असे सांगितले. त्यामुळे चालू सत्रात ५०० विद्यार्थ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. या शिष्टमंडळात एनएसयूआयचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष स्वप्नील तिवारी, उपाध्यक्ष राहुल मानकर, शहर अध्यक्ष राजु अहीर, जिल्हा महासचिव मोन्टो मानकर, बल्लारपूर तालुकाध्यक्ष चेतन गेडाम, शहराध्यक्ष श्रीकांत आंबेकर, जिल्हा महासचिव आकाश मासिरकर यांचा समावेश होता. या शिष्टमंडळाने विद्यापीठ प्रशासनाशी चर्चा करून त्यांना पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना येत असलेल्या अडचणीची माहिती दिली व सदर अडचण दूर करण्यासाठी जागा वाढवून देण्यात याव्या, असे सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)