शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

शासन प्रशासनाने इरई नदीला जिवंत केले

By admin | Updated: May 9, 2016 00:54 IST

नदी व समाजाचे अतुट नाते असून मृतावस्थेत गेलेल्या इरई नदीला शासन व प्रशासनाने जिवंत करण्याचे अभिनंदनीय काम केले आहे.

राजेंद्रसिंग यांचे मनोगत : रिव्हर आणि सिव्हर वेगळे ठेवाचंद्रपूर : नदी व समाजाचे अतुट नाते असून मृतावस्थेत गेलेल्या इरई नदीला शासन व प्रशासनाने जिवंत करण्याचे अभिनंदनीय काम केले आहे. कारखान्याची राख व ओव्हर बर्डनमुळे लुप्त पावलेली इरई नव्याने पुनर्जन्म घेत आहे. ही आपल्यासाठी आनंदाची बाब असल्याचे प्रसिध्द जलतज्ज्ञ डॉ.राजेंद्रसिंग यांनी सांगितले. शनिवारी पडोली, दाताळा व चौराळा या ठिकाणी प्रशासनाने सुरु केलेल्या इरई पुनरुज्जीवन कार्यक्रमाची प्रत्यक्ष पाहणी डॉ. राजेंद्रसिंग यांनी केली. जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे, मनपा आयुक्त सुधीर शंभरकर, कार्यकारी अभियंता राजेश सोनोने, तहसीलदार संतोष खांडरे व विविध विभागाचे अधिकारी यावेळी हजर होते.दुर्गापूर महाऔष्णिक विद्युत केंद्रामधील राख व ओव्हर बर्डनमुळे इरईचा मूळ प्रवाह बदलला होता. यामुळे इरईचे मुळ रुप नष्ट होण्याच्या मार्गावर असतांना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन राबविलेला इरई पुनरुज्जीवन कार्यक्रम कौतुकास पात्र असल्याचे राजेंद्र्रसिंग यांनी सांगितले.इरईचे सुरु असलेले काम पाहून राजेंद्रसिंग यांनी समाधान व्यक्त केले. प्रशासनातर्फे सुरु असलेले काम योग्य दिशेने व इरई पुनरुज्जीवन होण्याच्या अनुषंगाने सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. नदी आपल्या पूर्वीच्या प्रवाहाप्रमाणे वाहू शकेल, याचे या कार्यक्रमात भान ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. नदीच्या आरोग्याची दक्षता घेण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. रेती हे नदीचे आरोग्य असते असे नमूद करुन राजेंद्रसिंग म्हणाले की, खोलीकरणाचे काम रेती लागेपर्यंतच करण्यात आले ही बाब अतिशय चांगली आहे. कारण रेती नदीतील पाण्याला शुध्द करत असते याबाबीचे प्रशासनाने खास लक्ष ठेवल्याचे त्यांनी सांगितले. इरई पुनरुज्जीवित करीत असताना खोलीकरणाचा स्तर रेतीच्या स्तरापर्यंतच आणावा व नदीमध्ये डोह तयार होतील याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना त्यांनी केल्या. (प्रतिनिधी)