शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

जी.एन.आर. तोडफोड प्रकरणातील सात आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:22 IST

दुर्गापूर : स्थानिकांना नोकरीत सामावून घेण्याकरिता टाळाटाळ करणाऱ्या जी. एन. आर. कंपनीची तोडफोड करणाऱ्या सात मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक ...

दुर्गापूर :

स्थानिकांना नोकरीत सामावून घेण्याकरिता टाळाटाळ करणाऱ्या जी. एन. आर. कंपनीची तोडफोड करणाऱ्या सात मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. विशेष म्हणजे नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकांनी घटनास्थळाची पाहणी केली.

भटाळी कोळसा खाणीत माती उत्खननाचे कार्य करीत असलेल्या जी. एन. आर. या खासगी कंपनीत बुधवारी मनसे कार्यकर्त्यांनी वाहनांची तोडफोड करून प्रचंड नुकसान केले. या गंभीर प्रकरणाची दखल घेत गुरुवारी नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांनी घटनास्थळाला भेट दिली. सदर प्रकरणात सामाविष्ट आरोपींचे दुर्गापूर पोलिसांनी अटकसत्र सुरू केले आहे. प्रशांत भोयर (३८), अजय धरणे (३७), चंदू गुरले (४२), यशकुमार सोनटक्के (४०) सर्व रा. दुर्गापुर, धीरज अग्रवाल (३२) रा.तुकूम, अंजय्या दागिनी (४६) रा. चंद्रपूर, नितेश रायपुरे (३१) रा. भटाळी अशा सात आरोपींना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. याचा अधिक तपास दुर्गापुरचे ठाणेदार स्वप्निल धुळे करीत आहेत.