शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज द्या

By admin | Updated: May 5, 2016 01:29 IST

ज्या शेतकऱ्यांचे कर्ज ३१ मार्च २०१६ पर्यंत पूर्ण परतफेड झाले नाही, अशा सर्व शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन बँकेने करून

धर्मेश फुसाटे यांचे निर्देश : तहसीलदार व बँक व्यवस्थापकांची संयुक्त बैठकराजुरा : ज्या शेतकऱ्यांचे कर्ज ३१ मार्च २०१६ पर्यंत पूर्ण परतफेड झाले नाही, अशा सर्व शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन बँकेने करून देण्यासंबंधी राजुरा तालुक्यातील सर्व बँकांच्या व्यवस्थापकाची बैठक तहसील कार्यालय राजुरा येथे तहसीलदार तथा प्रभारी उपविभागीय अधिकारी धर्मेश फुसाटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात सर्व बँक व्यवस्थापकांना शेतकऱ्यांचे कर्ज पुनर्गठित करून देण्याचे आदेश दिले असून तालुक्यातील एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेण्याचे निर्देश दिले.यावेळी नायब तहसीलदार किशोर साळवे, व्यवस्थापक एम.टी. सोनटक्के, व्यवस्थापक पी.बी. नगराळे, डी.जे. कालर, एम.बी. खामनकर, निशिकांत हौसस, कृषी अधिकारी दुर्वेश तुरजुले, एस.आर. मौदेकर व सहायक निबंधक राजुरा आदी उपस्थित होते.सर्व शेतकऱ्यांना बँकांमार्फत कर्ज पुरवठा करण्यात येणार असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज मिळाले पाहिजे अशी भूमिका बँकांनी घ्यावी, असे तहसीलदार तथा प्रभारी उपविभागीय अधिकारी धर्मेश फुसाटे यांनी यावेळी दिले. कोणत्याही शेतकऱ्यांकडून बँकांची तक्रार येणार नाही, याची खबरदारी घेऊन योग्य ती खातरजमा बँकांनी करून घेण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.बँकांनी शेतकऱ्यांत जाणीव जागृती करावी, बँकांत येणारे सर्व अर्ज घेऊन त्यावर कार्यवाही करावी अशा सूचनाही दिल्या. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कृषी कर्ज मिळाले पाहिजे, अशी भूमिका बँकांनी ठेवावी. शेतकऱ्यांकडून कागदांची पूर्तता बँकांनी करुन घ्यावी. शेतकऱ्यांचा पीक विमा काढुन घ्यावा. ज्या शेतकऱ्यांना कर्जाची आवश्यकता नाही, अशाही शेतकऱ्यांनी पीक विमा करून घ्यावा तसेच पीक कर्जासाठी अडचणी असल्यास तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आव्हान यावेळी करण्यात आले. या बैठकीला तालुक्यातील विविध बँकाचे शाखा व्यवस्थापक व कर्मचारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)