शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

चंद्र्रपुरातील विविध गणेश मंडळांना मुनगंटीवारांनी दिल्या भेटी

By admin | Updated: September 27, 2015 00:46 IST

राज्याचे वित्त आणि वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून शनिवारी चंद्रपूर शहरातील विविध गणेश मंडळांना भेटी देऊन श्रींचे दर्शन घेतले.

चंद्रपूर : राज्याचे वित्त आणि वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून शनिवारी चंद्रपूर शहरातील विविध गणेश मंडळांना भेटी देऊन श्रींचे दर्शन घेतले.या भेटीदरम्यान पर्यावरणाच्या बचावाचा संदेश गणेशभक्तांना देत त्यासाठी जागृतपणे पुढे येण्याचे आवाहनही त्यांनी केले. गणेशोत्सव सामाजिक जवाबदारीची जाणीव देणारा, समाजात ऐक्याची भावना निर्माण करणारा उत्सव आहे. या उत्सवाचे पावित्र्य, मांगल्य जपत त्या माध्यमातुन पर्यावरणाचा समतोल साधणे ही आम्हा सर्वांची जवाबदारी असल्याचे आवाहन त्यांनी केले. या दरम्यान मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जटपुरा वार्डातील चंद्रपूरचा राजा गणेश मंडळ, जुना वरोरा नाका चौकातील युवा राजा गणेश मंडळ, भानापेठ वार्डातील रेणुकामाता गणेश मंडळ, बाबुपेठ येथील नृसिंह आखाडा गणेश मंडळ, विठ्ठल मंदिर व्यायाम शाळा गणेश मंडळ, रामनगर येथील सिंधी समाज गणेश मंडळ, भानापेठ वार्डातील न्यू इंडिया गणेश मंडळ आदी गणेश मंडळांना भेटी दिल्या. या दरम्यान त्यांनी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी संवादही साधला. जागृत युवकांनी समाजकार्यासाठी आणि पर्यावरण बचावासाठी पुढे येण्याची अपेक्षा त्यांनी भेटींदरम्यान व्यक्त केली. (जिल्हा प्रतिनिधी)