शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकल स्टोअर्समधून चार लाखांची चोरी

By admin | Updated: December 11, 2015 01:30 IST

आरमोरी रोडवरील रेल्वे क्रॉसिंग जवळच्या डॉ. गेडाम यांच्या हॉस्पिटलमध्ये असलेल्या शारदा मेडीकलच्या शटरचे कुलूप तोडून चार लाख रुपये रोख चोरट्यांनी लंपास केले.

ब्रह्मपुरी: आरमोरी रोडवरील रेल्वे क्रॉसिंग जवळच्या डॉ. गेडाम यांच्या हॉस्पिटलमध्ये असलेल्या शारदा मेडीकलच्या शटरचे कुलूप तोडून चार लाख रुपये रोख चोरट्यांनी लंपास केले. ही घटना बुधवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास घडली.शहरात चोरीच्या घटनेमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून भुरट्या चोऱ्यांसह दुकान, बँका यासारखी ठिकाणे चोरट्यांच्या रडारवर आहे. ब्रह्मपुरी- आरमोरी रोडवरील रेल्वे क्रॉसिंग जवळ डॉ. खिपेद्र गेडाम यांचे ब्रह्मपुरी हॉस्पिटल आहे. दवाखान्याच्या मुख्य द्वारालगत कुंदन चापले यांचे शारदा मेडीकल आहे. काल बुधवारी पहाटे ३ वाजताच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी शटरचे मजबूत लॉक तोडले. सोबतच बाजूचे दोन कुलूप तोडून मेडीकल स्टोअर्समध्ये प्रवेश केला. दुकानात वेगवेगळ्या ठिकाणी दुकान मालकाने ३ लाख ६८ हजार ५०० रुपये, तीस हजार व तीन हजार रुपये ठेवले होते. चोरट्यांनी दुकानात प्रवेश करताना तोंडावर रुमाल बांधले असल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात स्पष्ट दिसत आहे. दुकानात प्रवेश केल्यानंतर दोघेहे चोरटे काही वेळाकरिता बाहेर जाऊन परत आल्याचेही कॅमेऱ्यात दिसते. त्यानंतर दुकानातील संपूर्ण चार लाख रुपये नगदी घेऊन ते पसार झाले. गजबजलेल्या ठिकाणी व दवाखान्याच्या कंपाऊंडमधील दुकानात चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (तालुका प्रतिनिधी)