शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात वनकामगारांचा मेळावा

By admin | Updated: May 8, 2016 00:51 IST

येथील विनकर भवनात वनकामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला.

विविध विषयांवर चर्चा : दोनशेहून अधिक कामगारांची उपस्थितीचंद्रपूर : येथील विनकर भवनात वनकामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला.देवराव लोहकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड. एम.पी. जयस्वाल (नागपूर) तसेच प्रा. रमेशचंद्र दहिवडे उपस्थित होते. प्रास्ताविक भाषणात राजेश पिंजरकर यांनी तत्कालिन अमेरिकन सरकारने कामगार नेत्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला व कामगार नेते अल्बर्ट पारसन्स, आॅगस्ट स्पाईस, जॉर्ज हेंगेल, अ‍ॅडाल्प फिशर या कामगार नेत्यांना फासावर चढविले. परंतु त्यापुर्वी कोणत्याही कामगार नेत्यांनी माफी मागितली नाही. आंदोलन पुढे चालले आणि शेवटी आठ तासांचा दिवस झाला. प्रा. दहिवडे म्हणाले, काळ बदलला असला तरी कामगारांचे दिवस मात्र बदलले नाही. आजही वन कामगारांना ९० दिवस होताच कामावरुन बंद केले जाते. याचाच अर्थ सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार सामान्य कामगाराला नाही तर तो वन अधिकाऱ्यांनाच आहे, असे अस्पष्टपणे सांगितले जाते. अ‍ॅड. एम.पी. जयस्वाल म्हणाले, कामगारावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आपण न्यायालयीन मार्गाचा अवलंब करुन काम असून कामगारांना कामावरुन बंद करा, असा कोणताच कायदा सांगता नाही. शासनकर्त्यातर्फे तसेच अधिकाऱ्यांतर्फे वन कामगारांची शुद्ध दिशाभूल केली जात आहे. मेळाव्याला दोनशेहून अधिक कामगार उपस्थित होते. आभार विठ्ठल पवार यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)