शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

चितळाच्या मांसासह पाच शिकाऱ्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 23:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : वन्यप्राण्यांची शिकार करुन त्याचे मांस विक्री करीत असताना वनविभागाने धाड टाकून पाच आरोपींना अटक केली. यात वन्यप्राण्याचा मृतदेह व मांस जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई रविवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वन्यप्राण्यांची शिकार करुन त्याचे मांस विक्री करीत असताना वनविभागाने धाड टाकून पाच आरोपींना अटक केली. यात वन्यप्राण्याचा मृतदेह व मांस जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई रविवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.वन्यप्राण्यांची शिकार करून मांस विक्री करीत असल्याची गुप्त माहिती मोहुर्लीचे वनपाल धर्मेद राऊत यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर वनविभागाच्या पथकाने मोहुली वनपरिक्षेत्रातील बफरझोन क्षेत्रात असलेल्या सितारामपेठ येथील एका नागरिकाच्या घरी धाड टाकली. या ठिकाणी चितळ व बेडकीच्या मांसाची विल्हेवाट लावताना आढळून आले. वनविभागाच्या पथकाने पाच जणांना अटक केली.यावेळी घटनास्थळावरुन चितळाचे मांस व मृतावस्थेतील बेडकी (हरिण), पावशी व सत्तूर जप्त केले. ही कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.रमेश नाथ (४०), भाऊजी उईके (४५), विकास चौखे (३५), संजय मडावी (२३), बंडू मडावी (३०) सर्व रा. सितारामपेठ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सदर कारवाई वनपाल धर्मेद राऊत वनपरिक्षेत्र अधिकारी चिडे, वनमजूर आडे व वनविभागाच्या पथकातील कर्मचाºयांनी केली.