शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा नियोजनमधून पाच लाखांचा धनादेश सुपूर्द

By admin | Updated: January 28, 2016 00:52 IST

मनोवेध सांस्कृतिक प्रतिष्ठान चंद्रपूरद्वारा येत्या २९, ३० व ३१ जानेवारी २०१६ रोजी येथील पोलीस फुटबॉल ग्राऊंडवर आयोजित...

मुनगंटीवारांचा पुढाकार : संमेलनाच्या मंडपाचे भूमिपूजनचंद्रपूर : मनोवेध सांस्कृतिक प्रतिष्ठान चंद्रपूरद्वारा येत्या २९, ३० व ३१ जानेवारी २०१६ रोजी येथील पोलीस फुटबॉल ग्राऊंडवर आयोजित विदर्भ साहित्य संघाच्या ६५ व्या विदर्भ साहित्य संमेलन सभामंडपाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री यांनी जिल्हा नियोजनमधून पाच लाखांचा धनादेश प्रशांत आर्वे यांना सुपूर्द केला. यावेळी आमदार नाना शामकुळे, कार्याध्यक्ष किशोर जोरगेवार, स्वागताध्यक्ष विजय बदखल, मुख्य कार्यवाहक प्रशांत आर्वे, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अनिल बोरगमवार, डॉ.शरद सालफळे, श्रीपाद जोशी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी आर.जी. कोरे, जिल्हा नियोजन अधिकारी जी.आर. वायाळ, मनोवेधचे प्रसिध्दी प्रमुख व कला शिक्षक किरण कत्रोजवार, इरफान शेख, डॉ.शाम मोहरकर, डॉ.भानुदास दाभेरे, डॉ. गोपाल मुंदडा, उमाकांत धांडे, संजय ढवस, सुशील कपूर, शाम हेडाऊ व पंकज चीमरालवार आदी उपस्थित होते.पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने जिल्हा नियोजनच्या नाविण्यपूर्ण निधीमधून चंद्रपूर येथे होणाऱ्या ६५ व्या विदर्भ साहित्य संमेलनासाठी पाच लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून मंगळवारी पालकमंत्र्यांच्याच हस्ते मनोवेध सांस्कृतिक प्रतिष्ठानला धनादेश सुपूर्द करण्यात आला. विदर्भ साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण झाली असून ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्यासह साहित्य क्षेत्रातील मान्यवर या संमेलनाला हजेरी लावणार आहेत. साहित्य संमेलन दर्जेदार होईल, अशी ग्वाही यावेळी प्रमुख कार्यवाहक प्रशांत आर्वे यांनी दिली. (शहर प्रतिनिधी)