शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

मासळ गावात पाणी पेटले

By admin | Updated: May 5, 2016 01:26 IST

जिल्ह्यात सूर्याचा पारा वाढल्याने विहिरी व बोअरवेलने तळ गाठला आहे. त्यामुळे मासळ गावात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे.

तीन महिलांवर अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल : खासगी विहिरीवरुन दलितांना पाणी नाकारले चिमूर: जिल्ह्यात सूर्याचा पारा वाढल्याने विहिरी व बोअरवेलने तळ गाठला आहे. त्यामुळे मासळ गावात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. पिढ्यान्पिढ्या भरत असलेल्या खासगी विहिरीवर अचानक दलितांना पाणी भरण्यास मज्जाव करीत गुंड व अन्य साहित्य फेकल्यावरुन तणावाची स्थिती उत्पन्न झाली. एकाच दिवशी मासळ (बु.) येथील तीन विहिरीवर केवळ दलित महिलांनाच मज्जाव करण्यात आल्याच्या कारणावरुन पीडितांनी चिमूर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. तक्रारीवरुन उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मपुरी यांनी अनुसूचित जाती-जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये तीन महिलांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.मंगळवारला आरोपींना अटक करण्यासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी तथा शेगाव भिसी येथील अतिरिक्त पोलीस दल व दंगा नियंत्रण पथक मासळ (बु.) येथे दाखल झाले होते. मात्र गावातील तणावाची स्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी कुणालाही आजपर्यंत अटक केली नाही. मात्र पोलिसांच्या ताफ्यामुळे मासळ गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.चिमूर तहसील अंतर्गत येणाऱ्या दोन हजार लोकवस्तीच्या मासळ गावात पिण्याच्या पाण्यासाठी महाजल योजनेच्या नळ योजनेतून पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र या नळ योजनेच्या स्रोतात पाणी नसल्याने गावात पिण्याच्या पाण्याचे भीषण संकट निर्माण झाले आहे. मात्र या नळ योजनेचे पाणी दलित वस्तीपर्यंत येत नसल्याने येथील दलित वस्तीतील नागरिकांना शेतातील विहिरीवरुन पाणी आणून आपली तहान भागवावी लागते. आठवड्यापूर्वी या खासगी विहीरधारकांनी पाणी भरण्यास केवळ दलितांना मज्जावच केला नाही तर जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार चिमीर पोलीस स्टेशनला करण्यात आली. त्यावरुन आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नाही. (प्रतिनिधी)