शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

झरण वनपरिक्षेत्रात आगीने वनसंपदा जळून खाक

By admin | Updated: April 20, 2016 01:18 IST

वनविकास महामंडळाच्या झरण वनपरिक्षेत्रात मागील दोन ते तीन दिवसांपासून वनवा लागला असून यात लाखो रुपयांची वनसंपदा जळून खाक झाली.

हजारो हेक्टर जंगल नष्ट : वनकर्मचाऱ्यांचे दुर्लक्षआक्सापूर: वनविकास महामंडळाच्या झरण वनपरिक्षेत्रात मागील दोन ते तीन दिवसांपासून वनवा लागला असून यात लाखो रुपयांची वनसंपदा जळून खाक झाली. आगीने परिसरातील हजारो हेक्टरवरील जंगल विळख्यात घेतले.झरण वनपरिक्षेत्रात येणाऱ्या कक्ष क्र. १२१ व ११९ या क्षेत्रात आगीने संपूर्ण जंगल जळून खाक झाले. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सागवानाचे रोपवन केलेली वृक्षे आहेत. सोबतच बांबुचे रांझे या क्षेत्रात अधिक आहेत. या आगीमुळे हे सर्वच रांझे जळून खाक झाले आहेत. इतर मौल्यवान वनस्पतीसुद्धा नष्ट झाली. या जंगलात वन्यप्राण्यांचा नेहमीच वावर असतो. त्यामध्ये वाघ, अस्वल व इतर प्राणीसुद्धा या वास्तव्याला आहेत. या आगीमुळे हे वन्यप्राणीसुद्धा होरपळले असण्याची शक्यता असून ते गावाच्या दिशेने येण्याची दाट शक्यता आग विझवण्याचे काम फक्त वनमजुरावर सोपवून वनकर्मचारी कमालिचे दुर्लक्ष करतात. या क्षेत्रात आगी लागल्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. यापूर्वी सुद्धा ते ११६, १२४ मध्ये आग लागली होती. (वार्ताहर)