शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पॅसेंजर गाड्या बंद रेल्वे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:23 IST

चंद्रपूर तसेच बल्लारपूर रेल्वे स्थानकावर बहुतांश रेल्वे थांबतात. मात्र आता काही विशेष गाड्यांशिवाय अन्य रेल्वे धावतच नसल्याने रेल्वे स्थानकावरही ...

चंद्रपूर तसेच बल्लारपूर रेल्वे स्थानकावर बहुतांश रेल्वे थांबतात. मात्र आता काही विशेष गाड्यांशिवाय अन्य रेल्वे धावतच नसल्याने रेल्वे स्थानकावरही शुकशुकाट बघायला मिळत आहे. बल्लारपूर येथून बल्लारशा- गोंदिया, बल्लारशहा वर्धा या पॅसेंजर धावतात. मात्र लाॅकडऊनपासून या रेल्वे गाड्या बंद आहे. परिणामी अनेकांचे रोजगारही बुडाला आहे. या मार्गावरून प्रवास करण्यासाठी ३०० ते ४०० रुपयांचा खर्च होत आहे. त्यामुळे प्र‌वाशांचे नुकसान होत आहे. या मार्गाने निममीत प्रवास करणारे प्रवासी आता रेल्वे सुरु होण्याची प्रतीक्षेत आहे.

----

बाॅक्स

या विशेष गाड्या सुरु

सध्या स्थितीत जीटी, तामिलनाडयू, चेन्नई-दिल्ली, आंध्रप्रदेश एक्सप्रेस

००००

गरीब प्रवाशांची फरफट

बल्लारशहा-गोंदिया, बल्लारशहा- वर्धा या प्रवासासाठी लोकल गाडी आहे. मात्र त्याही बंद असल्यामुळे प्रवाशांना या गावातील प्रवासासाठी ३०० ते ४०० रुपये मोजावे लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, गोंदिया तसेच अन्य ठिकाणाहून येथील व्यापारी मोठ्या प्रमाणात माल आणतात. मात्र आता त्यांना अन्य वाहनाने प्रवास तसेच मालाची वाहतूक करावी लागत असल्यामुळे अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागत आहे.

---

बाॅक्स

बल्लारपूर-गोंदिया, बल्लारपूर वर्धा पॅसेंजर बंद

मागील आठ ते नऊ महिन्यापासून बल्लारपूर- गोंदिया तसेच बल्लारपूर वधार् ही पॅसेंजर बंद आहे. परिणामी या मागार्वरील दररोज प्रवास करमाऱ्या हजारो प्रवाशांना याचा फटका बसत आहे. बसने प्रवास करवा लागत आहे. त्यामुळे नाहर आर्थिक फटका बसत आहे.

---

कोट

कोरोनामुळे सर्वच रेल्वे गाड्या बंद होत्या. आता परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे रेल्वे विभागाने पॅसेंजर सुरु करून सामान्य प्रवाशांना दिलासा द्यावा. जेणेकरून या प्रवाशांना आर्थिक फटका बसणार नाही.

-०तततत

प्रवासी संघटना, बल्लारपूर