शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

अखेर वादग्रस्त ‘पोपट’ वनविभागाच्या कोठडीतून मुक्त

By admin | Updated: September 7, 2015 01:17 IST

राजुरा येथील वादग्रस्त पोपटाची अखेर वन विभागाने सुटका केली असून त्याला उडवून देण्यात आले आहे.

राजुरा : राजुरा येथील वादग्रस्त पोपटाची अखेर वन विभागाने सुटका केली असून त्याला उडवून देण्यात आले आहे. शिवीगाळ करणाऱ्या पोपटाची राजुरा पोलीस ठाण्यात तक्रार झाली होती. तक्रारीमध्ये तथ्य नसल्याचे आढळून आल्यानंतर राजुराचे ठाणेदार प्रमोद डोंगरे यांनी हा पोपट वन विभागाच्या हवाली केला. वन विभागाच्या ताब्यात असताना मागील १५ दिवसांपासून तो विविध पदार्थांवर ताव मारत होता. सकाळी, दुपारी, संध्याकाळी मिरची, पेरू, डाळींब यासारखे खाद्य पदार्थ पोपटाला दिल्या जात होते. पोपटाच्या देखरेखीसाठी एक वन विभागाचा कर्मचारी ठेवला होता.मागील १५ दिवसांपासून वन विभागाच्या कोठडीत असेलेला बंदीस्त पोपट ४ सप्टेंबरला मुक्त झाला. त्याला राजुरा वन विभागातील खांबाडा बीटामध्ये सोडून देण्यात आला. राजुराचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील हजारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोपटाला वन विभागाच्या जंगलात सोडून देण्यात आले असून मागील अनेक दिवसांपासून बंदिस्त असलेला पोपट आता मोकळ्या हवेत श्वास घेणार आहे. तो आपले उर्वरित आयुष्य मोकळ्या हवेत निसर्गाच्या सानिध्यात घालविणार आहे.पोपटाबाबत काय निर्णय लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पोपट जंगलात सोडल्यामुळे अधिकाऱ्यांनीसुद्धा सुटकेचा श्वास घेतला आहे. या पोपट्या कारनाम्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर रंगली होती. (शहर प्रतिनिधी)