शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

‘तिचा’ अखेरचा क्षणही ठरला विद्यादानाचा !

By admin | Updated: July 31, 2015 01:23 IST

मृत्यू हे अटळ सत्य आहे. जन्माला आलेल्या प्रत्येकाला मृत्यूला सामोरे जावेच लागते. पण कर्तव्यावर असताना आलेला मृत्यू प्रत्येकाच्या नशिबी नसतो.

अंगणवाडीसेविकेचा मृत्यू : मांगली येथील घटनानागभीड : मृत्यू हे अटळ सत्य आहे. जन्माला आलेल्या प्रत्येकाला मृत्यूला सामोरे जावेच लागते. पण कर्तव्यावर असताना आलेला मृत्यू प्रत्येकाच्या नशिबी नसतो. ते भाग्य फार थोड्याच्या नशिबी असते. मांगली येथील सईबाई देशमुख अश्याच नसिबवंतापैकी एक. त्या माऊलीला काळाने असे गाठले की, तिच्या मृत्यूचा कोणालाही हेवा वाटावा.नागभीडपासून सात किमी अंतरावर मांगली दीड हजार लोकसंख्येचे गाव आहे. या गावात सईबाई बालकदास देशमुख ह्या अंगणवाडी शिक्षिका म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. आपण भले आणि आपले काम भले, या वृत्तीचे त्यांचे काम. नेहमीप्रमाणे त्या गुरूवारी आपल्या कर्तव्यावर गेल्या. तत्पुर्वी घरचे जे काही कर्तव्य असते, ते सर्वांशी हसत खेळत पार पाडले. अंगणवाडीत पोहचल्यानंतर अंगणवाडीचे जे काही शिरस्ते असतात ते पूर्ण केले आणि नेहमीप्रमाणे अध्यापनाला सुरुवात केली. त्यांचे हे अध्यापन सुरु असताना त्यांना अचानक घरी आली आणि त्या खुर्चीवरुन खाली पडल्या. काय झाले हे कोणालाही क्षणभर कळलेच नाही. जवळच असलेल्या अंगणवाडी मतदनिसने प्रसंगावधान राखून शेजारच्यांना माहिती दिली. शेजारीही धावत आले. पण तोपर्यंत साराच खेळ संपला होता. (तालुका प्रतिनिधी)