शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मपुरी तलावाच्या कामाचा गुन्हा दाखल करा

By admin | Updated: May 17, 2017 00:43 IST

येथील कोट तलावाच्या सौदर्यीकरणात कोट्यवधी रूपयांचा घोटाळा करण्यात आल्याने ...

विजय वडेट्टीवार यांची मागणीब्रह्मपुरी : येथील कोट तलावाच्या सौदर्यीकरणात कोट्यवधी रूपयांचा घोटाळा करण्यात आल्याने गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसचे विधिमंडळ उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत शासनाने ब्रम्हपुरी नगरपरिषदतंर्गत असलेल्या कोट तलावाच्या सौदर्यीकरण व पर्यावरण कामाकरिता २ कोटी १२ लक्ष ३१ हजार ७२१ रूपये मंजूर करण्यात आले. या कामाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने आॅगस्ट-२०१२ मध्ये तांत्रिक मान्यता दिली. या कामाची निविदा ब्रम्हपुरी नगरपरिषदेने १५ जानेवारी २०१३ रोजी प्रकाशित केली. तर पूजा कंन्स्ट्रक्शन कंपनीशी करारनामा करून कंपनीला काम देण्यात आले. या करारनाम्यामध्ये अंदाजपत्रकानुसार काम करण्यात यावे, असे स्पष्ट नमूद करण्यात आले होते. परंतु न झालेली कामे, अर्धवट असलेली कामे आणि नित्कृष्ट दर्जाची झालेली कामे कागदोपत्री पूर्ण झाल्याचे दाखवून बनावट मोजमापाच्या आधारे एम.बी.रेकाड करून कोटी ८० लाख रूपयांची उचल करून शासनाची किमान दीड कोटी रूपयांनी फसवणूक केल्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय अधिकाऱ्यांमार्फर चौकशी करण्यात यावी. तसेच संबंधित कंत्राटदाराविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष तथा काँग्रेस विधिमंडळ उपगट नेता आमदार विजय वडेट्टीवार यांनी प्रधान सचिव नगरविकास, संचालक व आयुक्त नगरप्रशासन, जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.