शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

प्रावीण्यप्राप्त प्रशिक्षणार्थ्यांचा सत्कार

By admin | Updated: July 20, 2015 00:51 IST

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर येथे १७ जुलैला प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

चंद्रपूर: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर येथे १७ जुलैला प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कौशल्यम सभागृहात आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा कोषागार अधिकारी एम.एस. वाघमारे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य नितीन जुनोनकर होते. आईस एनर्जी सर्व्हीसेसचे सहसंचालक अमरदिप शुक्ला, गटनिदेशक पी. पी, कटरे यांची प्रमुख उपस्थिती होती.केंद्र सरकारच्या स्किल डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड एंटरप्रिनरशिप मंत्रालयाच्या सूचनेप्रमाणे संस्थेत व्यवसाय प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना शिकाऊ उमेदवारी नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. तसेच राष्ट्रीय व्यवसाय प्रणापत्राचेही वितरण करण्यात आले. अखिल भारतीय कौशल्य स्पर्धेतील राज्यस्तरावर प्रथम आलेल्या आशिष मोगरे (कोपा) यांचा प्राचार्यतर्फे रोख पारितोषिक, गौरव चिन्ह व सन्मानपत्र देवून सत्कार करण्यात आला. संस्थेतून उत्तीर्ण होवून राज्यातील विविध खाजगी तथा शासकीय आस्थापनात कुशल कारागीर म्हणून रुजू झालेल्या २३ यशस्वी उमेदवारांना प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. अ. भा. व्यवसाय परीक्षा जुलै २०१४ च्या परीक्षेत व्यवसायनिहाय प्रथम गुणाने उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्याचा या प्रसंगी गौरव करण्यात आला. नागपूर येथील खाजगी आस्थापनासाठी निवड झालेल्या तीन उमेदवारांना रोजगार नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले. स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्टाफक्लबच्या सहकार्याने कचरा संकलन पेट्याची निर्मिती करणारे सात प्रशिक्षणार्थी व चार कर्मचारी निदेशक तसेच विशेष निदेशक म्हणून शंकर मद्देलवार यांचाही प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन बी. आर. बोढेकर यांनी केले तर आभार पी. पी. कटरे यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)