शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

परिमंडळामधील ३६ कर्मचाऱ्यांचा सत्कार

By admin | Updated: May 2, 2016 00:47 IST

महावितरणमध्ये काम करताना महावितरणचे कर्मचारी अनेक अडचणींना तोंड देत काम करीत असतात....

महावितरण कंपनीचा उपक्रम : कामगार दिनानिमित्त केला गौरवचंद्रपूर: महावितरणमध्ये काम करताना महावितरणचे कर्मचारी अनेक अडचणींना तोंड देत काम करीत असतात व उल्लेखनीय काम करुन महावितरणची मान उंचावण्याचे प्रयत्न करीत असतात. महावितरणने अशा कर्मचाऱ्यांच्या सेवेची दखल घेत १ मे २०१६ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून चंद्रपूर परिमंडलामधील ३६ कर्मचाऱ्यांचा, गुणवंत कामगार या पुरस्काराने, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन मुख्य अभियंता दिलीप घुगल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.याप्रसंगी अधीक्षक अभियंता हरीश गजबे, अधीक्षक अभियंता अनिल घोघरे, कार्यकारी अभियंता ए. डी. सहारे, कार्यकारी अभियंता अजय खोब्रागडे, कार्यकारी अभियंता अर्चना घोडेस्वार, प्रणाली विश्लेषक पंकज साटोने, सहाय्यक मुख्य व्यवस्थापक असित ढाकणेकर व उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सुनिल पिसे हे प्रामुख्याने उपस्थित होते.सत्कार करण्यात आलेल्या ३६ गुणवंत कर्मचाऱ्यांत चंद्रपूर मंडलातील १६, गडचिरोली मंडलातील २० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या सत्कार सोहळ्याप्रसंगी मार्गदर्शन करताना मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी कर्मचाऱ्यांना कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या व भविष्यातही आपापल्या कर्याक्षेत्रात काम करताना ग्राहकांना चांगली सेवा देण्याचे काम अशाच प्रकारे भविष्यात सुरु ठेवण्याचे आवाहन केले. तसेच काम करताना सुरक्षितता नियमांचे पालन करण्याचे आवाहनही केले.सत्कार करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांपैकी गडचांदूर उपविभागात कार्यरत तंत्रज्ञ चंद्रभान नागरकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना या सत्कारामुळे आम्हा सर्वाची जवाबदारी पुन्हा काढली असून आपण सर्व ती पार पाडतांना महावितरणचा नावलौकीक वाढवू असा निर्धार व्यक्त केला. तसेच ग्राहकांना सेवा देताना महावितरणची सकारात्मक प्रतिमा निर्माण होणार असेच प्रयत्न करण्याचे अभिवचन त्यांनी दिले. (शहर प्रतिनिधी)