शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर-मूल-गडचिरोली मार्गाचे भाग्य उजळणार

By admin | Updated: September 23, 2016 01:10 IST

चंद्रपूर-मूल-गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गाची मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेली दुरवस्था आता संपणार,

मुनगंटीवारांचे आदेश : सार्वजनिक बांधकाम विभागाचे आश्वासनचंद्रपूर : चंद्रपूर-मूल-गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गाची मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेली दुरवस्था आता संपणार, अशी चिन्हे दिसायला लागली आहेत. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या महामार्गाच्या दुरावस्थेची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र लिहिले. त्यावर मार्ग दुरूस्तीचे आश्वासन मिळाले आहे. या मार्गाची दुरूस्ती तातडीने करण्याबाबत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अलिकडेच सार्वजनिक बांधकाम विभागाला आदेश दिले होते. त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्परता दर्शवित रस्त्याच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्याची तयारी दर्शविली. एवढेच नाही तर मार्गाच्या दुरूस्तीचे कामही सुरू केले आहे.१० आॅक्टोंबरपर्यंत दुरूस्तीचे काम पुर्ण होेईल, असे आश्वासन राष्ट्रीय महामार्ग विभाग गडचिरोलीचे कार्यकारी अभियंता यांनी कळविले आहे.हा मार्ग पावसामुळे मोठया प्रमाणावर क्षतीग्रस्त झाला होता. अनेक वाहनधारक या क्षतीग्रस्त रस्त्यामुळे त्रस्त झाले होते. त्यामुळे दुरूस्तीसाठी नागरिकांकडून वारंवार मागणी होत होती. ११ सप्टेंबरला झालेल्या बैठकीत ना. सुधीर मुनगंटीवार यांनी या रस्त्याच्या दुरूस्तीचे काम तातडीने हाती घेण्याचे आदेश कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग गडचिरोली यांना दिले होते. त्यानुसार हे काम हाती घेण्यात आले आहे. नागरिकांना प्रचंड त्रास होत असतानाही दखल न घेणाऱ्या बांधकाम विभागाला अखेर पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरच आपल्या कार्याची जाणीव झाली, हे विशेष ! (जिल्हा प्रतिनिधी)