शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्त शेतकरी व बेरोजगारांचा आक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 06:00 IST

वेकोलिने पोवनी २ व पोवनी ३ कोळसा खाणीसाठी साखरी, पोवनी, वरोडा चिंचोली, हिरापूर येथील शेतकºयांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या. परंतु तीन वर्षांचा कालावधी उलटूनही वेकोलिने शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला दिला नाही.

ठळक मुद्देशिवसेनेचा पुढाकार : प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला व नोकरी द्यावी

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : वेकोलिने कोळसा खाणीसाठी शेतकऱ्यांच्या जमीन अधिग्रहित केल्या. मात्र या जमिनीवर वेकोलिने खोदकाम सुरू केल्यानंतरही प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही जमिनीचा मोबदला व नोकरी दिली नाही. तर अनेक ठिकाणी स्थानिकांना डावलून परप्रांतीयांचा भरणा करीत आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा, तसेच नोकरीतमध्ये सामावून घ्यावे, या मागणीसाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे व माजी उपजिल्हा प्रमुख बबन उरकुडे यांच्या नेतृत्वात बुधवारी वेकोलिच्या सब एरिया मॅनेजर कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला.वेकोलिने पोवनी २ व पोवनी ३ कोळसा खाणीसाठी साखरी, पोवनी, वरोडा चिंचोली, हिरापूर येथील शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या. परंतु तीन वर्षांचा कालावधी उलटूनही वेकोलिने शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला दिला नाही. तसेच नोकरीत सामावून घेतले नाही. उलट शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर खोदकाम सुरू केले आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची शेती गेली. त्याचे उत्पानाचे साधन केले. तसेच अनेकजण वेकोलि नोकरी देईल. या प्रतीक्षेत आहेत. मात्र वेकोलित काम करणाऱ्या जी. एन. आर. कंपनीने स्थानिक बेरोजगारांना डावलून परप्रांतियांना रोजगार दिला. हा शेतकऱ्यांवर वेकोलिने केलेला अन्याय आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नेतृत्वात वेकोलिच्या सब एरिया मॅनेजर कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन पोवनी २ चे सब एरिया मेनेजर सी. पी. सिंह व प्रबंधक एकंभरम यांना दिले. यावेळी शेतकऱ्यांच्या मागण्या लवकरच पूर्ण करुन असे, आश्वासन वेकोली अधिकाºयांनी दिले.निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात शिवसेना उपतालुका प्रमुख रमेश झाडे, बंटी मालेकर, सोनू ठाकूर, भुमन सल्लम यांच्यासह साखरी, पोवनी, वरोडा, चिंचोली, हिरापूर, गोवरी परिसरातील प्रकल्पग्रस्त शेतकरी बेरोजगार युवक उपस्थित होते.

टॅग्स :UnemploymentबेरोजगारीShiv Senaशिवसेना