शहरं
Join us  
Trending Stories
1
लज्जास्पद! केरळीयन लोकांच्या कार्यक्रमात शाहिद आफ्रिदीचे जोरदार स्वागत; Video पाहून नेटकरी संतापले...
2
रशियाच्या S-400 नं युक्रेनचं F-16 पाडलं, पुतिन यांनी जवानांना मोठं बक्षिस दिलं; अमेरिकेचं मात्र टेन्शन वाढलं!
3
Vaishnavi Hagawane Death Case:वैष्णवीच्या बाळाचा ताबा आजीकडे;बालकल्याण समितीचा मोठा निर्णय
4
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
5
मे महिना संपायला अन् खाद्य तेलाच्या किंमती कमी करायला...; केंद्राने आयात शुल्क निम्म्याने घटविले...
6
भारतीयाचा अमेरिकेच्या रस्त्यावरच ग्रँड विवाह सोहळा; वॉल स्ट्रीटच बंद केला, कोण आहे ही व्यक्ती? तुम्हीही घेऊ शकता भाड्यानं जागा
7
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
8
'या' ४ ठिकाणी पत्नी मिळवून देऊ शकते जबरदस्त नफा; पाहा कोणत्या आहेत या स्कीम्स?
9
"हे असं अर्धवट..."; सुदेश म्हशिलकरांच्या लेखी तक्रारीवर प्राची पिसाटची आगपाखड, चांगलीच भडकली
10
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
11
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
12
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
13
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
14
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
15
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
16
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
17
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
18
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
19
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही

तालुक्यात बनावट दारूची तस्करी

By admin | Updated: January 1, 2016 01:56 IST

जिल्ह्यात दारूबंदी होऊन जवळपास दहा महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी सिंदेवाही तालुक्यात अवैध दारूविक्रीला

सिंदेवाही : जिल्ह्यात दारूबंदी होऊन जवळपास दहा महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी सिंदेवाही तालुक्यात अवैध दारूविक्रीला आळा घालण्यात पोलिसांना यश आले नाही. आता तर या परिसरात बनावट दारूची तस्करीही वाढल्याची माहिती आहे.नागपूर, भंडारा, यवतमाळ या लगतच्या जिल्ह्यातून दारूची तस्करी रात्री केली जाते. अवैध दारूविक्रेते कमी अवधीत जास्त पैसा कमविण्याच्या मोहात स्वस्त दारूची तस्करी करुन जास्त भावाने विकत असतात. दारू विक्रेत्यांनी रासायनिक पदार्थापासून दारू तयार करुन तिची विक्री सुरू करण्याचा सपाटा सुरू केल्याची माहिती सूत्राने दिली. इथेनॉल, स्पिरीटचा वापर करुन एका भंगाराकडून रिकाम्या बाटल्याची खरेदी करुन वापरली जाते. यामुळे दारू पिणाऱ्यांच्या जिवाला धोका होण्याची दाट शक्यता आहे. विषारी दारूमुळे अलिकडेच अनेकांचे जीव गेले असल्याची उदाहरणे डोळ्यासमोर आहे. त्यामुळे तालुक्यात असा प्रकार घडू नये, यासाठी पिणाऱ्यांनी सावध राहावे, असा पोलिसांनीसुद्धा वेळोवेळी सल्ला दिला आहे. शहरातील अनेक हॉटेलमध्ये सर्रास मद्यपींचा अड्डा बसतो. (शहर प्रतिनिधी)