शहरं
Join us  
Trending Stories
1
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
2
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
3
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
4
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
5
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
6
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
7
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
8
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
9
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
10
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
11
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
12
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
13
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
14
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
15
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
16
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
17
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
18
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
19
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
20
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेची कार्यकारिणी गठित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:38 IST

अध्यक्षपदी दीपक जेऊरकर, सरचिटणीस रमेश पिपंळशेडे, कार्याध्यक्ष राजू धांडे चंद्रपूर : राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा शाखेची ...

अध्यक्षपदी दीपक जेऊरकर, सरचिटणीस रमेश पिपंळशेडे, कार्याध्यक्ष राजू धांडे

चंद्रपूर : राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा शाखेची कार्यकारणी गठित करण्यात आली. यावेळी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या अध्यक्षपदी दीपक जेऊरकर यांची निवड करण्यात आली. तर सरचिटणीसपदी रमेश पिपंळशेंडे, कार्याध्यक्ष राजू धांडे, कोषाध्यक्ष संतोष अतकारे, उपाध्यक्ष राजेश लक्कावार, राजेश पिपंळकर, सिमा पाॅल, चंद्रकांत कोतपल्लीवार, रजनी आनंदे, ए.एस. सोरते, अजय. चहारे, सतीश असरेट, संदीप गणफाडे, प्रशांत कोशटवार, अविनाश बोरगमवार, रंजन चव्हाण, राजेंद्र समर्थ, सहसरचिटणीसपदी विकास जयपुरकर, गणेश मानकर, प्रितम शुक्ला, शैलेश धात्रक, प्रविण अंदेकीवार, अतुल किन्हेकर, राजेश पचारे, विनोद कोसनकर, अमोल अवघाने, मंगेश कोडापे, रवींद्र आमवार, लिना जांभुळकर, नितीन कोसनकर, अतुल भिसे, संघटक चंदू ठाकरे, श्रीकांत येवले, अतुल साखरकर, गुरुदास वासेकर, संजय बिश्वास, नितीन पाटील, एस. आर. माणुसमारे, प्रसिद्धी प्रमुख अंतल गहुकर, सांस्कृतिक चिटणीसपदी महेश पानसे आदींची यावेळी निवड करण्यात आली.