शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

दरवर्षी २५ हजार नव्या वाहनांची गर्दी

By admin | Updated: December 30, 2014 23:29 IST

सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक विभागाकडून विविध प्रयत्न सुरु आहेत. मात्र, लोकसंख्येच्या तुलनेत वाहनांची संख्याही प्रचंड वाढत असून दरवर्षी २३ ते २५ हजार नवी वाहने रस्त्यावर येत आहेत.

रस्ते खचाखच : वाहतूक पोलिसांना भार पेलेना; अपघाताच्या घटनांत वाढमंगेश भांडेकर - चंद्रपूर सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक विभागाकडून विविध प्रयत्न सुरु आहेत. मात्र, लोकसंख्येच्या तुलनेत वाहनांची संख्याही प्रचंड वाढत असून दरवर्षी २३ ते २५ हजार नवी वाहने रस्त्यावर येत आहेत. त्या तुलनेत वाहतूक नियंत्रीत करणारे बोटावर मोजण्याइतके असून ही व्यवस्था तोकडी पडत आहे. जिल्ह्यात तीन लाख ७० हजार वाहने नियंत्रीत करण्यासाठी केवळ १४२ वाहतूक पोलीस कार्यरत असल्याने दिवसेंदिवस अपघात वाढतच आहेत. जिल्हाभरात तीन लाख ७० हजार वाहने असून १५ पोलीस ठाण्याअंतर्गत १३० पोलीस शिपाई वाहतूक नियंत्रणासाठी कार्यरत आहेत. यात एकट्या चंद्रपूर शहरात ८० पोलीस आहेत. तर महामार्ग वाहतूक पोलीस म्हणून १२ कर्मचारी तैणात व आरटीओ कार्यालयाचे बोटावर मोजण्याइतकेच कर्मचारी कार्यरत आहेत. वाहन चालविण्याचे परवाने आरटीओ कार्यालयाकडून दरदिवसाला दिले जातात. मात्र, रस्त्यांची दुरवस्था याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. नियोजनाचा अभाव हा अपघाताच्या घटनांना कारणीभूत ठरत आहे. गतवर्षी रस्ते अपघातात २९२ जणांना जीव गेला. यावर्षी यात वाढ होऊन ३१४ जणांना रस्ते अपघातात जीव गमवावा लागला आहे. अनेकदा वाहनाची फिटनेस नसतानाही त्या वाहनाने प्रवास केला जाते. त्यामुळे अपघात घडतात. यासाठी योग्य नियोजन व वाहनांच्या फिटनेसवर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे.