शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागातून रोजगार कल्पना अंमलात आणणार

By admin | Updated: September 27, 2015 00:52 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील वनसंपदा आणि रोजगार यांची योग्य सांगड घालत आपण वनविभागातून रोजगार निर्मीती ही संकल्पना राबविणार आहेत.

सुधीर मुनगंटीवारांचा मानस : रोजगार निर्मितीवर विशेष भर देणारचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील वनसंपदा आणि रोजगार यांची योग्य सांगड घालत आपण वनविभागातून रोजगार निर्मीती ही संकल्पना राबविणार आहेत. त्यासाठी बांगलादेशचे नोबेल पुरस्कार प्राप्त प्रो. मोहम्मद युनुस यांच्याशी चर्चा करून त्यांचे मार्गदर्शन आपण घेणार आहेत, असे प्रतिपादन राज्याचे वित्त आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.एका कार्यक्रमादरम्यान बोलताना ना. मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेचे आपणावर ऋण आहे. ते फेडण्यासाठी मंत्री म्हणून आपण सर्वतोपरी प्रयत्न करू. चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने आपण अनेक निर्णय घेतले असून भविष्यातही घेऊ.जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने घेतलेल्या अनेक निर्णयांची माहिती त्यांनी यावेळी दिली. ते म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यात केंद्र शासनाच्या संरक्षण मंत्रालयाच्या माध्यमातुन चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावर सैनिक शाळेचे निर्माण, चिचपल्ली येथे बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, चंद्रपुरात वन अकादमीची स्थापना, ताडोबा अभयारण्याला आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळाचा दर्जा, चंद्रपूर, बल्लारपूर, मूल, राजुरा, चिमूर, गडचांदूर, वरोरा, पोंभुर्णा या शहरातील रस्ते विकासासाठी शंभर कोटी रूपयांचे विशेष अर्थसहाय्य, चंद्रपूर येथे विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत अभ्यासिकेचे निर्माण, चंद्रपूर, ब्रह्मपुरी, पोंभुर्णा, मुल येथे जैवविविधता उद्यानाची निर्मिती असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय आपण घेतले असल्याचे ते म्हणाले. (जिल्हा प्रतिनिधी)