शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

भेजगाव शेतशिवारात शासकीय जागेवर अतिक्रमण

By admin | Updated: July 22, 2015 01:29 IST

येथील ग्रामपंंचायतीच्या व भेजगाव तलाठी साझ्या अंतर्गत येत असलेल्या चराईसाठी राखीव असलेल्या शेकडो एकर ...

रस्ते झाले नष्ट : गुरांचा चराईचा प्रश्न गंभीरभेजगाव : येथील ग्रामपंंचायतीच्या व भेजगाव तलाठी साझ्या अंतर्गत येत असलेल्या चराईसाठी राखीव असलेल्या शेकडो एकर शासकीय जागा शेतजमीन लागून असलेल्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले. या जागेवर शेती करण्यात आली असल्याने चराईचे क्षेत्र नष्ट होवून गुरांच्या चराईचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.संबंधित शेतकऱ्यांवर कारवाई करून रस्ता व चराईसाठी मोकळा करुन देण्याची मागणी माजी सभापती प्रकाश गांगरेट्टीवार व ग्रामस्थांनी प्रशासनाकडे निवेदनातून केली आहे. येथील ग्रामपंचायतीच्या वतीने सामाजिक वनीकरण विभागामार्फत सन १९८८ मध्ये वनराई फुलविली. या वनराईने आता जंगलाचे रुप धारण केले आहे. या रोपवनाला ग्राम पंचायतच्या वतीने कर्मचारी नेमूण संरक्षण केले जात आहे. मात्र या रोपवनात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने ग्रामपंचायतीला रोपवना ये-जा करण्यास अडचण निर्माण होत आहे. अनेक वर्षापासून उमा नदीजवळील नाल्या जवळून रोपवनात ये-जा सुरू होती. मात्र या नाल्यावर लोनबले नामक शेतकऱ्यांने शेती खरेदी केली. त्यांनी शेतात मातीकाम करुन रस्ता बंद केला. या परिसरात शासकीय जागा असून त्यावर चराई, कुरण अशी नोंद आहे. मात्र ही जागा शेतजमिन लागून असलेल्या शेतकऱ्यांने अतिक्रमण करून बळकावली आहे. (वार्ताहर)